एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/07/2018

  1. मुंबईतील महाविद्यालयांमध्ये भगवदगीता वाटप करण्याचं परिपत्रक, गीता वाटप सरकारी खर्चाने नाही, विनोद तावडेंचं स्पष्टीकरण, कुराण आणि बायबलचंही वाटप करण्याची तयारी https://goo.gl/A8Mhts

  2. नाणारच्या प्रस्तावित प्रकल्पावरुन विधानसभेत गोंधळ, विरोधक आणि शिवसेना आमदारांची वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी https://goo.gl/Lfw1vp

  3. खड्डे मोजायला आणखी किती वेळ लागेल?, दिल्ली-मुंबईतील खड्ड्यांवरुन सुप्रीम कोर्टाने सरकारला झापलं, तर काँग्रेसचं मुंबईतील खड्ड्यांविरोधात आंदोलन https://goo.gl/gBMQxS

  4. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पत्नी आणि मुलीला डेंग्यूची लागण, ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु https://goo.gl/P5HA3f

  5. कंत्राटदार सुमोहन कनगाला आत्महत्या प्रकरण : नांदेड चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सचिव चंद्रकांत गव्हाणे यांना अटक https://goo.gl/8Bt2Hh

  6. कोल्हापुरात मुसळधार पाऊस, गोव्यात साळवली धरण ओव्हरफ्लो, तर मुंबई, पालघर आणि ठाण्यासह परिसरात पावसाची विश्रांती https://goo.gl/npCoZB

  7. नाशिक PWD चा माजी कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर लाचखोरी प्रकरणाची फाईल कोर्टातून संशयास्पदरित्या गायब, गहाळ फाईलच्या जागी बनावट तक्रारीचा कागद https://goo.gl/4V5HMP

  8. औरंगाबादमध्ये पाकिस्तानच्या मुलतानहून आलेली माती खाण्याचं व्यसन, शहरात 16 टन मातीची आयात, माती खाऊन आयुष्याची माती करु नका, जाणकारांचा सल्ला https://goo.gl/aa3hvo

  9. एफडीआयच्या धाडीनंतर गोव्यात मासळी बाजार बंद, मासे टिकवण्यासाठी घातक रसायन वापरत असल्याच्या वृत्तानंतर एफडीआयची तपासणी मोहिम https://goo.gl/9oDsj4

  10. अयोध्या ते श्रीलंका, रामायणातील महत्त्वाच्या स्थळांना जोडणारी 16 दिवसांची यात्रा, रेल्वेकडून 'श्री रामायण एक्स्प्रेस'ची घोषणा https://goo.gl/pYFsLQ

  11. विक्रमी विदेश दौऱ्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींची गिनीज बुकात नोंद करा, काँग्रेसचं गिनीज बुकच्या लंडन कार्यालयाला पत्र https://goo.gl/Xmw4ag

  12. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास भारत 'हिंदू पाकिस्तान' बनेल, शशी थरुर यांच्या विधानाने नवा वाद, तर काँग्रेसने देशाची माफी मागावी, भाजपचा पलटवार https://goo.gl/VxXPwZ

  13. केंद्राकडून नेट न्यूट्रॅलिटीला मंजुरी, आता इंटरनेट सर्वांसाठी समान, दूरसंचार कंपन्यांनी नियमांचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा https://goo.gl/KZZaue

  14. अखेर अर्जुन तेंडुलकरने टीम इंडियाची जर्सी घातली, श्रीलंका दौऱ्यात भारतीय अंडर 19 संघ दोन चार दिवसीय सामने आणि पाच वन डे खेळणार https://goo.gl/erbY5Y

  15. नॉटिंगहम पहिला वन डे सामना, नाणेफेक जिंकून भारताचा पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय, गोलंदाज सिद्धार्थ कौलचं वन डे पदार्पण https://goo.gl/tTeovC


REVIEW : लेथ जोशी : मशीन-माणसाच्या प्रेमाची गोष्ट https://goo.gl/iLuFcu

एबीपी माझा’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive

एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा