1. तब्बल 20 दिवसांपासून महाराष्ट्रातून पाऊस गायब, मराठवाडा आणि विदर्भात दुबार पेरणीचं संकट, हवामान खात्याच्या भाकितावर शेतकऱ्यांचा संताप http://abpmajha.abplive.in/


 

  1. भारनियमनमुक्त महाराष्ट्रसाठी शेतकऱ्यांची 6 हजार कोटीची लूट, आघाडी आणि युती सरकारचा कारनामा, एबीपी माझाचा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/


 

  1. वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचारावर उपाय काय?, हप्ते आणि रेटकार्डवरुन हायकोर्टाने ट्रॅफिक पोलिसांना झाप झाप झापलं! https://goo.gl/HBLn4Q


 

  1. एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद 15 जुलैला मुंबई दौऱ्यावर, मात्र कार्यक्रम यादीत ‘मातोश्री' भेट नाही, घटकपक्षांची भेट घेणार https://gl/tXe3xj 


 

  1. महापालिका क्षेत्रातून जाणाऱ्या हायवेजवळ दारुविक्री करता येणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय https://gl/4zsFwL


 

  1. काश्मीरमध्ये हिजबुलच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा, अमरनाथ यात्रेवरील हल्ल्यानंतर सैन्याची कारवाई https://gl/DEYq2B


 

  1. अशक्य ते शक्य करणारा व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांचे गौरवोद्गार https://gl/nTnLj3


 

  1. मुंबईत स्वाईन फ्लूचा कहर, पोलीस सहआयुक्त दिलीप शिंदे यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू  https://gl/BSFDV6 


 

  1. बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग, भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे लालूंचे सुपुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव अडचणीत, नितीश कुमार सरकारवर टांगती तलवार https://gl/m35CYe 


 

  1. शेतीच्या फेरफारासाठी रितसर अर्ज, मात्र तलाठी मॅडम म्हणाल्या, खर्च-पाणी करावा लागेल, यवतमाळमध्ये लाचखोर महिला तलाठी अटकेत https://gl/APPiBB


 

  1. ढिन्चॅक पूजाचे सर्व व्हिडीओ यू-ट्यूबवरुन हटवले, कॉपीराईटच्या दाव्याने सर्व व्हिडीओंवर संक्रात


https://goo.gl/s8uZr4 

  1. बांगलादेशचा क्रिकेटपटू तमीम इकबालवर इंग्लंडमध्ये अॅसिड हल्ला, हल्लेखोरांचा निशाणा चुकल्याने सुदैवाने कोणतीही इजा नाही, पत्नीने हिजाब परिधान केल्याने हल्ला झाल्याची शक्यता https://gl/bdVNaN


 

  1. टीम इंडियाची कर्णधार मिताली राजचा जागतिक विक्रम, वन डेमध्ये सर्वाधिक धावा, इंग्लंडच्या शार्लोट एडवर्ड्सचा 5992 धावांचा विक्रम मोडला, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पूनम राऊतचं खणखणीत शतक https://gl/m9DwGs


 

  1. मोठा हिरो आहेस, मनही मोठं कर, चाहत्याला चपराक लगावल्याप्रकरणी अभिनेता गोविंदाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा


https://goo.gl/WQkwt9 

  1. तब्बल 5000mAh क्षमतेची बॅटरी आणि 10 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमत, मोटो E4 प्लस भारतात लाँच


https://goo.gl/PMke1f


*व्हायरल सत्य*: अनेकांचे जीव वाचवणारा बस ड्रायव्हर कोण, सलीम की हर्ष देसाई? https://goo.gl/KAfwi8 

*माझा विशेष* - हवमान अंदाज का चुकतात?  विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*