एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 11/04/2018

  1. अल्जेरियात भीषण विमान दुर्घटना, सैनिक घेऊन जाणारं विमान कोसळलं, 257 सैनिकांचा मृत्यू https://goo.gl/DHNdpp

  2. अवघा महाराष्ट्र उष्णतेने होरपळला, देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात, पहिल्या 10 उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रातील पाच शहरं gl/MN2GqJ

  3. गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने निवडणुकीविरोधातील प्रमोद गुढधे यांची याचिका फेटाळली https://goo.gl/SY5ECe

  4. नाशिक पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला डमी विद्यार्थी, एक अटकेत, मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटो काढण्याचा प्रयत्नही फसला https://goo.gl/Mkp6We

  5. औरंगाबादेत कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू, कॉपी पकडल्यामुळे टोकाचं पाऊल https://goo.gl/6D2ybd

  6. स्वागत कमान कोसळली, स्लॅबखाली दबून औरंगाबादेत दोन मजुरांचा जागीच मृत्यू, सात जखमी https://goo.gl/t2YCsV

  7. छगन भुजबळांमागे ससेमिरा कायम, मुदतीत कर्ज न फेडल्याने बँकेची आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला जप्तीची नोटीस https://goo.gl/icm54c

  8. 'आरटीई'अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या मुंबईतील 11 खाजगी शाळांना दणका, शिक्षण नियंत्रण विभागाकडून मान्यता रद्द करण्याचा इशारा https://goo.gl/JMxrwP

  9. मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरील मेट्रो 3 चं आगमन सहा महिन्यांनी लांबणीवर, प्रस्तावित खर्चात 765 कोटींनी वाढ https://goo.gl/NKw2V8

  10. पुण्यात समाजकंटकांच्या हैदोसामुळे आलिशान पोर्शे कारचा कोळसा, खडकीत जळीतकांडामुळे व्यापाऱ्याची गाडी खाक https://goo.gl/eG2LBq

  11. विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू न दिल्याचा निषेध, इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान उपोषणाला बसणार, उद्या दिल्लीत मोदींचं उपोषण, तर अमित शाहांचं कर्नाटकात धरणं https://goo.gl/UGFjEy

  12. वॉटर कप स्पर्धा 2018 : जलसंधारण कामांच्या पाहणीसाठी आमिर खान आणि किरण राव अहमदनगरमधील पाथर्डीत https://goo.gl/6pzvXh

  13. दुबईत 1300 कोटी रुपयांचा चिटफंड घोटाळा, गोव्याच्या आरोपींना 500 वर्षांची शिक्षा, कोर्टाच्या निर्णयाने जगभरात खळबळ https://goo.gl/C5ZLRA

  14. भारताच्या नेमबाज श्रेयसी सिंगला डबल ट्रॅपचं सुवर्ण, अंकुर मित्तल आणि ओम मिथरवालच्या कांस्यपदकांनी भारताच्या खात्यात एकूण 24 पदकं https://goo.gl/2X73Vz

  15. चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांना धक्का, होम ग्राऊंडवर एकही सामना होणार नाही, तामिळनाडूत कावेरी पाणी प्रश्नाचं आंदोलन पेटल्याने बीसीसीआयचा निर्णय http://abpmajha.abplive.in/sport


BLOG : दिल्लीदूत : एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा ब्लॉग, बिष्णोई : पर्यावरणासाठी लढणारे खरे 'दबंग' https://goo.gl/7HUdwQ

BLOG : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग, फूडफिरस्ता - नेवरेकर हेल्थ होम https://goo.gl/jmCyzd

BLOG : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग, चालू वर्तमानकाळ (34) : बघे, सेल्फीटाके आणि पायकाढे https://goo.gl/syP6CY

माझा विशेष : काँग्रेसच्या चुकांसाठी मोदींचा आत्मक्लेश, मात्र स्वपक्षीयांच्या चुकांचं काय?, विशेष चर्चा, रात्री 9 वाजता

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा