एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 10/07/2017
1. फेसबुक लाईव्हच्या नादात जीव गेला, नागपूरमध्ये 11 तरुण बुडाले, तिघे बचावले, तर आतापर्यंत चार मृतदेह सापडले https://goo.gl/Tzj4Hf
2. वेणा तलावावरुन धोक्याची सूचना असलेले बोर्ड आणि सुरक्षा रक्षक गायब, घटनेच्या चौकशीचे पालकमंत्री बावनकुळे यांचे आदेश, 'माझा'चा विशेष रिपोर्ट https://goo.gl/Tzj4Hf
3. रायगडमधील देवकुंड धबधब्यात बुडालेल्या एका तरुणाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरु https://goo.gl/qEF2pz
4. कमी दाबाचा पट्टा पूर्वेकडे सरकल्याने मान्सून विश्रांती अवस्थेत, पुढच्या आठवड्यात पुन्हा पावसाचा अंदाज, हवामान खात्याचं नवं भाकीत http://abpmajha.abplive.in/
5. कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी शिवसेनेचा ढोलनाद, जिल्हा बँकांच्या दारात सेना पदाधिकाऱ्यांनी ढोल वाजवले https://goo.gl/Naoq7b
6. लष्कर ए तोयबाचा दहशतवादी संदीप शर्माला अटक, जम्मू काश्मीर पोलिसांची उत्तर प्रदेशात कारवाई https://goo.gl/HyhkT8
7. दगडफेकीपासून बचावासाठी जीपवर बांधलेल्या काश्मिरी तरुणाला 10 लाखांची भरपाई द्या, मानवी हक्क आयोगाचा जम्मू-काश्मीर सरकारला आदेश https://goo.gl/Ko1m2G
8. दहीहंडीत सुरक्षेसाठी काय उपाययोजना करणार, हे लेखी स्पष्ट करा, सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला आदेश, 2 ऑगस्टला पुन्हा सुनावणी https://goo.gl/3qwd71
9. डॉ. कविता चौतमल पनवेल महापालिकेच्या पहिल्या महापौरपदी विराजमान, चौतमल यांची बिनविरोध निवड https://goo.gl/w417m4
10. कोपर्डी बलात्कार प्रकरणात साक्षीदारांमध्ये उज्ज्वल निकमांचा समावेश करण्यास कोर्टाचा नकार, आरोपींच्या वकिलांची मागणी फेटाळली https://goo.gl/JvBgNc
11. जेलमधील अत्याचाराविरोधात कैद्यांनी दाद मागायची कुठे? हायकोर्टाचा खडा सवाल, जनहित याचिकेला विरोध करणाऱ्या राज्य सरकारला फटकारलं http://abpmajha.abplive.in/
12. दीपिका पदुकोणचं आता टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचसोबत नाव, दोघे डेटिंग करायचे, जोकोविचच्या एक्स गर्लफ्रेण्डचा दावा https://goo.gl/gZn6dP
13. बजरंगी भाईजान, कुबूल है फेम अभिनेत्री अल्का कौशलसह आईला दोन वर्षांचा तुरुंगवास, पैशांची अफरातफर आणि चोरी प्रकरणी बेड्या https://goo.gl/fJjR2X
14. बॅलन्स न भरताही डेटावर व्हॉईस कॉलिंग करता येणार, जिओनंतर आता एअरटेलही VoLTE सेवा देण्याच्या तयारीत https://goo.gl/F6UsGF
15. भारतीय क्रिकेटच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी मुलाखती संपल्या, मात्र प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा तूर्तास नाही, कोहलीसोबत चर्चेनंतर निर्णय, गांगुलीची माहिती
माझा विशेष : अती उत्साहाचं पर्यटन किती धोकादायक?, विशेष चर्चा, आज रात्री 9 वा. एबीपी माझावर
सहभाग : क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. श्वेता कुलकर्णी, अॅड्वेंचर स्पोर्ट्स आयोजक गणेश गीध, पर्यटनविषयी लेखक सुहास सराफ
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर