- मुंबईतून बेपत्ता झालेले खासगी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या केल्याची एका आरोपीची कबुली, एकूण चार जण पोलिसांच्या ताब्यात, पुढील तपास सुरु https://goo.gl/76V2Ax
- पेट्रोल-डिझेल दरवाढीची मालिका कायम, पेट्रोल 12, तर डिझेल 11 पैशांनी महागलं, राज्यात परभणीत सर्वात महाग पेट्रोल https://goo.gl/J6VUkA
- काँग्रेसचा उद्या इंधन दरवाढीविरोधात 'भारत बंद', राष्ट्रवादीसह मनसेचाही पाठिंबा, सार्वजनिक मालमत्ता आणि नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्या, राज ठाकरेंचे आदेश https://goo.gl/Ft65Np
- एसटी बस चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या चालकाचं अखेर निलंबन, एबीपी माझाच्या बातमीनंतर एसटी महामंडळाची कारवाई https://goo.gl/DGo8Z2
- आरक्षणासह विविध मागण्यांसाठी पुण्यात मुस्लीम समाजाचा विराट मूकमोर्चा, गोळीबार मैदान ते कौन्सिल हॉलपर्यंतच्या मार्गावर मोर्चा https://goo.gl/Piunsq
- सांगलीत प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत तुफान हाणामारी, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी, शिक्षकांची एकमेकांना मारहाण https://goo.gl/5hzcXH
- चंद्रकांत पाटील यांच्यात सहनशीलता राहिली नाही, 'एक दिवसासाठी भाजपचे नेते व्हा' या वक्तव्यावर अजित पवारांची टीका https://goo.gl/kF1ckh
- बेताल बादशाह राम कदमांकडून अभिनेत्री सोनाली बेंद्रेला जिवंतपणीच श्रद्धांजली, पती गोल्डी बहल संतापले, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन https://goo.gl/Ph9S4h
- सेरेना विल्यम्सचं स्वप्न भंगलं, नाओमी ओसाका यूएस ओपन महिला एकेरीची विजेती, ग्रँड स्लॅम जिंकणारी पहिलीच जपानी https://goo.gl/CX42Dj
- ओव्हल कसोटीत डळमळलेल्या टीम इंडियाला जाडेजा आणि हनुमा विहारीच्या भागीदारीने सावरलं, हनुमा विहारीचं पदार्पणातच अर्धशतक https://abpmajha.abplive.in/
BLOG | एबीपी माझाच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांचा ब्लॉग, जनसंघर्ष-सरकारशी आणि स्वतःशी! https://goo.gl/WR2VA4
BLOG | सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग, 'गॉडफादर' आणि आपला सिनेमा https://goo.gl/b69KUs
एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive
UNCUT | अतुल्य परिश्रमाने महाराष्ट्राची शान वाढवणाऱ्या रत्नांचा गौरव, माझा सन्मान पुरस्कार सोहळा 2018 https://goo.gl/v6n8Dj
एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - https://www.instagram.com/abpmajhatv
एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा