1. मुंबईत मराठा मोर्चाचं वादळ, एक टोक आझाद मैदानात तर दुसरं टोक चेंबूरजवळ, 15 किमीपेक्षा जास्त रांग, शिस्तबद्ध मोर्चाची परंपरा कायम https://goo.gl/gVoGDD


 

  1. मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाला कालमर्यादेचं बंधन, मुख्यमंत्र्यांची माहिती, ओबीसींप्रमाणेच मराठा आणि मुस्लिम विद्यार्थ्यांना 605 अभ्यासक्रमांमध्ये सवलती  https://gl/mCjhoj 


 

  1. अॅट्रॉसिटी कायद्यातील दुरुस्तीच्या मागणीला सरकारकडून नवा पर्याय, प्रत्येक जिल्ह्यात समितीची स्थापना, छाननीशिवाय थेट गुन्ह्याची नोंद होणार नाही https://goo.gl/zVpd7m


 

  1. आझाद मैदानातील स्टेजवर छत्रपती संभाजीराजे आणि नितेश राणेंची उपस्थिती, मी छत्रपती नव्हे तर मराठा समाजाचा घटक म्हणून उपस्थित, संभाजीराजेंची प्रतिक्रिया https://goo.gl/kSEbeF


 

  1. मोर्चा काढल्याशिवाय मुस्लिमांनाही आरक्षण मिळणार नाही का?, अबू आझमी, इम्तियाज जलील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल https://gl/mCjhoj


 

  1. नव्या पिढीच्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी योग्य पावलं टाकावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सरकारकडून अपेक्षा


https://goo.gl/Sb3wPZ 

 

  1. आरक्षणाच्या मुद्द्याला बगल देऊन सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली, अजित पवारांचा संताप https://goo.gl/kSEbeF तर मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्या, नारायण राणेंची मागणी


https://goo.gl/rKCtYv 

  1. मराठा आरक्षणासाठी एका ओळीचा ठराव आणा, आम्ही सर्वजण पाठिंबा देऊ, जितेंद्र आव्हाडांचं सरकारला आवाहन, तर 50 वर्ष सत्तेत होते तेव्हा मराठ्यांची आठवण का आली नाही, शिवसेनेचा आव्हाडांना सवाल https://gl/2zgnqp


 

  1. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना धक्काबुक्की, आझाद मैदानात प्रवेश करण्यास मज्जाव, शेलारांचा काढता पाय https://gl/pV2X2m


 

  1. पुन्हा एकदा मराठा मोर्चाची शिस्त जगाने पाहिली, भरगर्दीतून अॅम्बुलन्स अलगद वाट काढत गेली, तर मोर्चेकऱ्यांकडून रस्त्याची साफसफाई https://gl/zxJ2Gi


 

  1. मोर्चात यायचं असेल तर मराठा म्हणून या, नेता किंवा राजकारणी म्हणून नको, राजकीय पोस्टरबाजीनंतर मोर्चेकरी आक्रमक, भायखळ्याजवळ शिवसेनेचं पोस्टर फाडलं https://gl/Jvjt2M 


 

  1. देशाच्या स्वातंत्र्यात काडीचं योगदान नसणाऱ्यांचं राज्य, क्रांतिदिनी सोनिया गांधींचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला http://abpmajha.abplive.in/


 

  1. अधिवेशन काळात भाजपच्या खासदाराचं निधन, राजस्थानातील अजमेरचे खासदार सांवरलाल जाट यांचं


निधन  https://goo.gl/3AgATB 

  1. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख अचानक रजेवर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु देवानंद शिंदेंकडे मुंबई विद्यापीठाचा अतिरिक्त भार http://abpmajha.abplive.in/


 

  1. रवींद्र जाडेजाच्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर, श्रीलंका दौ-यातल्या तिस-या कसोटीसाठी भारतीय संघात अक्षर पटेलचा समावेश https://goo.gl/iZDQA5


 

*माझा विशेष* -  सरकारने मराठा मोर्चाच्या तोंडाला पानं पुसली? विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर

VIDEO (संग्रहित) : *मराठा आरक्षण कसं मिळणार?* मा. न्यायमूर्ती पी बी सावंत यांची खास मुलाखत https://goo.gl/EMTuvB 

मराठा मोर्चा : *मागण्या काय आणि मिळालं काय?* https://goo.gl/VQvVLe 

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*