- नवी मुंबईत महिलेला फासावर लटकावून मारले, मंगळसूत्र चोरल्याच्या आरोपावरून जीव घेतला, पनवेलमधील दुन्द्रे गावातील घटनेने संताप, आरोपी फरार https://bit.ly/2OvfsUS तर माटुंगा रेल्वे स्थानकावर विकृताकडून मुलीशी छेडछाड, रेल्वे पोलिसांकडून आरोपी अटकेत https://bit.ly/36ZVsA9
- हिंगणघाट जळीतकांडाच्या निषेधार्थ वर्धा बंद https://bit.ly/2S44kAt पीडितेची प्रकृती स्थिर तरी चिंताजनक; उद्या पुन्हा शस्त्रक्रिया https://bit.ly/2OzmOXv
- महाराष्ट्रात 'दिशा' कायदा आणण्यासाठी हालचालींना वेग, राज्य सरकारकडून चार सदस्यीय समितीचे गठन https://bit.ly/2S4YNcQ तर आरोपींवर हैदराबाद एन्काऊंटरसारखी कारवाई करण्याची आमदार प्रणिती शिंदे यांची मागणी
- पुण्यात चाईल्ड पोर्नोग्राफी करत व्हिडीओ व्हायरल, दोघा सख्ख्या भावांना अटक, शहरातून शंभर ते दीडशे व्हिडीओ पॉर्न साईट्सवर अपलोड https://bit.ly/2S31Ylt
- निर्भया प्रकरण : तिहार जेल प्रशासनाकडून नवीन डेथ वॉरंटसाठी कोर्टात अर्ज, कोर्टाने शुक्रवारपर्यंत चारही दोषींची उत्तरे मागितली https://bit.ly/2S2uinU
- देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले तर महाराष्ट्राला अधिक उपयोगच होईल, फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चेवर भाजप नेते एकनाथ खडसे यांचा टोला https://bit.ly/3blHhcj
- काँग्रेसच्या विचारानं चाललो असतो तर देश बदलला नसता, राम मंदिर, तत्काळ तलाक, 370 चा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचा लोकसभेत विरोधकांवर हल्लाबोल https://bit.ly/36WxSEw
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून डोंबिवलीच्या प्रदूषित भागाची पाहणी, प्रशासनाकडून तातडीनं गुलाबी रस्त्यांची साफसफाई, तर मंत्री काम करत नसल्यानं जावईबापूंना यावं लागलं, मनसे आमदार राजू पाटलांची टीका https://bit.ly/2OvMl3Z
- राममंदिर उभारणीला रामनवमी किंवा अक्षय तृतीयेचा मुहूर्त, राममंदिर ट्रस्टचे सदस्य गोविंददेव गिरीमहाराजांची माहिती, 2 वर्षात मंदिर उभारण्याचा दावा https://bit.ly/2v5GfAv
- शीना बोरा हत्याकांडप्रकरणी आरोपी पीटर मुखर्जीला जामीन मंजूर, मात्र सीबीआयच्या विरोधामुळे सहा आठवड्यांची स्थगिती https://bit.ly/3bfMTVh
*अभ्यास माझा दहावीचा* - आजचा विषय इंग्रजी, विषय समजून घ्या सोप्या भाषेत https://bit.ly/2v5aHdT
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*हॅलो अॅप* - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK