1. राज्यात उद्यापासून एसटी वाहतुकीला परवानगी.. गणेशोत्सवानिमित्त निर्णय, एसटीतून ई पास शिवाय आंतरजिल्हा प्रवास करण्याची मुभा, खाजगी वाहनाने प्रवासासाठी ई पास अनिवार्य https://bit.ly/34dewx7


 

  1. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, निकाल पत्रात मुंबई पोलिसांवर ताशेरे https://bit.ly/326JSmn


 

  1. सुशांत सिंहच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या निर्णयावर पार्थ पवार यांची ट्वीटरवर प्रतिक्रिया, सत्यमेव जयते! https://bit.ly/2Edh17I


 

  1. सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सरकारला आत्मनिरीक्षणाचा सल्ला https://bit.ly/3h6KEWO तर मुंबई पोलिसांच्या तपासावर संशय हे षडयंत्र असल्याचा संजय राऊत यांचा आरोप https://bit.ly/34bsRdu


 

  1. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 11 ऑक्‍टोबरच्या दुय्यम सेवा पूर्व परीक्षेसाठी जिल्ह्यातील केंद्र निवडण्याची मुभा तर 20 सप्टेंबरच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेचं केंद्र बदलण्यासाठी 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ https://bit.ly/3j0fpgR


 

  1. आजी-माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करातून माफी, ग्रामविकास विभागाचा महत्वपूर्ण निर्णय https://bit.ly/3gjiKpz


 

  1. सहकारी बँकांतून सहकार हद्दपार करु नये यासाठी शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र, लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधानांना लिहिलेलं पाचवं पत्र https://bit.ly/2DXa9vB


 

  1. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या प्रकृतीत सुधारणा नाही, फुफ्फुसात संसर्गाची लक्षणे; एम्सकडून मेडिकल बुलेटिन जारी करुन माहिती https://bit.ly/31aUKk4


 

  1. रेकी करुन सलमान खानच्या हत्येचा कट, पोलिसांकडून शार्पशूटरला बेड्या, फरीदाबाद पोलिसांकडून कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या शार्पशूटरला अटक https://bit.ly/3185S0V


 

  1. पुणे रेल्वे स्थानकाचं प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये! सोशल मीडियावर टीका, रेल्वेकडून स्पष्टीकरण https://bit.ly/3aB8bNh


 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR