- महाराष्ट्रात मराठा स्त्री मुख्यमंत्री व्हावी, भाजप नेते आशिष शेलारांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, मोठ्या पदावर मोठ्या मनाच्या व्यक्ती खूप कमी असल्याचंही वक्तव्य https://bit.ly/3nN9yOl
- फडणवीस सरकारच्या काळातील वीजबिल थकबाकीची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांचे आदेश, भाजप महिला आघाडीचा प्रकाशगडावर मोर्चा तर सोमवारी वीजबिल होळी आंदोलन https://bit.ly/3lQezF0
- कार्तिकी यात्रेतही आषाढीप्रमाणे संचारबंदी लागू होणार, पंढरपुरात 4 दिवस एसटी बस सेवाही बंद राहणार https://bit.ly/3nFeKnd
- 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतल्या शाळा बंदच राहणार, पालिका आयुक्त इक्बाल चहल यांची एबीपी माझाला माहिती, https://bit.ly/35NXTsn तर शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाचा; मुंबईच्या आयुक्तांसोबत चर्चा करुनच निर्णय : वर्षा गायकवाड https://bit.ly/3kStM7g
- नाशिकमधील नववी ते बारावी पर्यंतच्या 1324 शाळा 100 टक्के सुरु करणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती https://bit.ly/3kOaAYn
- सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता मिळण्याचे संकेत, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचं सूचक वक्तव्य https://bit.ly/39dIRhN
- भारतीयांना हजार रुपयांत कोविशिल्डचे दोन डोस उपलब्ध होणार, सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांची माहिती, अंतिम चाचणीचे अहवाल सकारात्मक आल्यास तीन महिन्यांत लसीकरण https://bit.ly/2IX3pjz
- दिल्ली-मुंबई दरम्यान विमान आणि रेल्वे सेवा बंद होण्याची शक्यता, राजधानीत वाढत्या कोविड रुग्णसंख्येमुळे ठाकरे सरकार निर्णय घेण्याची शक्यता https://bit.ly/39dIRhN
- जम्मू-काश्मीर मधील नगरोटा एन्काऊंटरनंतर पंतप्रधान मोदींकडून जवानांचे कौतुक, म्हणाले सैन्याच्या दक्षतेमुळे मोठा घातपात उधळून लावला https://bit.ly/35NWZft
- हिमाचल प्रदेशातील थोरंग गावात एक व्यक्ती सोडून सर्व नागरिकांना कोरोना संसर्गाची लागण, पर्यटकांना बंदी https://bit.ly/3pKY9Af
BLOG | स्क्रीन टाइमचा 'डोळ्यांवर' हल्ला, पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/3pJhLEN
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv