1. वीज बिल सवलतीवरून महाविकास आघाडीत नाराजी, काँग्रेस मंत्र्यांना अपेक्षित निधी मिळत नसल्याची भावना https://bit.ly/2IRWQhN



  1. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? भाजप नेते नारायण राणे यांचा हल्लाबोल https://bit.ly/3pz6bw5 तर 'जनआक्रोश' यात्रेपूर्वी ताब्यात घेतलेल्या भाजप नेते राम कदम यांची पोलिसांकडून सुटका https://bit.ly/3pFvahm



  1. शिवसेनेचा सर्वात मोठा गड हिरावण्यासाठी भाजपचं 'मिशन मुंबई', मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी भाजप कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक https://bit.ly/36LidKf



  1. नागपूर पदवीधर मतदारसंघाची रणधुमाळी : काँग्रेस भाजपचा किल्ला भेदणार की, भाजप गड राखणार? भाजपकडून नागपूरचे महापौर संदीप जोशी तर काँग्रेसकडून अभिजीत वंजारी मैदानात https://bit.ly/2IKHJHi



  1. मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर छठ पूजेला बंदी; सरकारचं हिंदूविरोधी कृत्य असल्याची भाजपची टीका तर सार्वजनिक ठिकाणी गर्दी करुन छठ पूजा साजरी करु नका, संजय निरुपमांचे आवाहन https://bit.ly/3nA36tU



  1. मंदिरात चप्पल घालून आल्याचं प्रकरण.. सांगलीत पुन्हा खासदार संजय पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर समर्थक भिडले https://bit.ly/35LAXKp

  2. राजधानी दिल्लीत कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं; केजरीवाल सरकारकडून बंधनं घालायला सुरुवात https://bit.ly/3pysIZM



  1. सरकारी निवासस्थान भाडे प्रकरणात उत्तराखंड हायकोर्टाच्या आदेशाविरोधात महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव https://bit.ly/36Q49iF



  1. अनुभव नसताना सापाला अंगा-खांद्यावर खेळवण्याचं नसतं धाडस, नागपुरात सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू https://bit.ly/3lNUzTK



  1. कंगना रनौत आणि रंगोली चंदेलला मुंबई पोलिसांकडून तिसऱ्यांदा समन्स, 23 नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश https://bit.ly/2IQnjMF


ABP माझा स्पेशल :


कोरोनामुक्त झालेल्यांना 'गुलियन बॅरी सिंड्रोम' या दुर्मिळ आजाराचा धोका! https://bit.ly/35GPJBV


दोन बोटांनी सहज उचलता येणारी सात किलोंची सायकल; किंमत ऐकून थक्क व्हाल https://bit.ly/2UzGdu6


मॉडर्ना आणि फायझर-बायोटेक या दोन कंपन्यांच्या लस लवकरचं बाजारात येण्याची शक्यता, भारताच्या दृष्टीने मॉडर्ना लस अधिक फायदेशीर https://bit.ly/36KHOD4



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv