1. अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींची मदत जाहीर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा.. जिरायत-बागायत पिकांसाठी हेक्टरी दहा हजार तर फळबागांसाठी हेक्टरी 25 हजार रुपये मिळणार https://bit.ly/3dSQz0X





  1. एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.. दिल्लीतल्या वरिष्ठांनीच राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिल्याचा गौप्यस्फोट, तर मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नसल्याचं शरद पवाराचं स्पष्टीकरण https://bit.ly/3omGUV2





  1. मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर मॉलमध्ये भीषण आग; 21 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु https://bit.ly/2HlxEQG





  1. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम मातृभाषेत शिकवण्याचा निर्णय घेणार, बिहारमधील निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान मोदीचं आश्वासन https://bit.ly/3jrd2mO





  1. पुण्यातील पाषाणकर समुहाचे प्रमुख गौतम पाषाणकर सुसाईड नोट लिहून बेपत्ता, कुटुंबीयांची पोलिसात तक्रार, शोध सुरु https://bit.ly/35mnya2





  1. महाराष्ट्रात 135 कोटींचा जीएसटी घोटाळा, बनावट बिलं सादर करुन सरकारी तिजोरीला चुना, जीएसटी इंटेलिजन्सकडून मोठी कामगिरी https://bit.ly/2HywqRx





  1. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारच्या कामाबद्दल समाधानी असल्याचं संभाजीराजे छत्रपतीचं मत.. शिवसंग्रामच्या विनायक मेटेंपेक्षा वेगळी भूमिका https://bit.ly/3kAExM0





  1. अनेक विद्यापीठांच्या ऑनलाईन परीक्षेत अडथळे येत असताना गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाची बाजी, 90 अभ्यासक्रमांचे अंतिम निकाल जाहीर https://bit.ly/3ofUNVj





  1. भारताचा दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका; अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर धोका टळला https://bit.ly/3ksXZug





  1. बहुप्रतीक्षित वेब सीरिज मिर्झापूरचा दुसरा सीजन नियोजीत वेळेपूर्वीच अमेझॉन प्राईमवर रीलिज.. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद.. रिलीज होताच पायरेडेट लिंकवरुन डाऊनलोड उपलब्ध झाल्याची चर्चा https://bit.ly/34kZkO0



ABP माझा स्पेशल : शेतीतील नवदुर्गेचा प्रेरणादायक प्रवास : MPSC प्रीलीम उत्तीर्ण झाल्यावर शेतकरी मुलाशी लग्न, आज कोकणात लाखोंची उलाढाल, 'पुणेकर' तरुणीचा भन्नाट प्रवास https://bit.ly/37ykKt3




युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv



इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv



फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha



ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv



टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv