ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2020 | शुक्रवार


1. मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर अध्यादेश हा उपाय असल्याचा शरद पवार यांचा तोडगा https://bit.ly/2RfQOsr  मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकार कमी पडलं, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप https://bit.ly/2DPplL0

  1. रेस्टॉरंट आणि मंदिरं मर्यादित क्षमतेने सुरू करण्याचा विचार, नियमावली बनवण्याचं काम सुरू, लोकल मात्र कारशेडमध्ये!https://bit.ly/3bOfS36 प्रत्येक देवस्थानासाठी स्वतंत्र नियमावली, लवकरच अंतिम निर्णय अपेक्षित https://bit.ly/3hthHnz

  2. देशात आता कोरोनाबाधितांचा आकडा 45 लाखांपर्यंत असला तरी ICMR च्या सिरो सर्व्हेनुसार, मे पर्यंत 64 ते 94 लाख लोकांना कोरोनाची बाधा, अनेकांना कोरोना झाल्याचं समजलंही नाही https://bit.ly/2ZnzjLh4. कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात पाचव्या स्थानी! रुग्णसंख्या 10 लाखांच्या जवळ, देशातील सर्वाधिक अॅक्टिवेह कोरोनाबाधित पुण्यात https://bit.ly/2RfMJ7z

    5. कोविड सेवेतील डॉक्टरांना फक्त एका दिवसाची साप्ताहिक सुट्टी, निर्णयाविरोधात निवासी डॉक्टरांची संघटना मार्डचं सात दिवसाचं आंदोलन https://bit.ly/2ZucWDP

    6. ड्रग्जप्रकरणी रियासह सर्व आरोपींचा जामीन फेटाळलाhttps://bit.ly/2DTNgJo बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीची बैठक, 25 मोठी मंडळी एनसीबीच्या रडारवर https://bit.ly/35rAxsP

  3. कोरोना नियमावलीनुसार औरंगाबादेत पॅरोलवर कैदी सोडण्यासाठी पैशांची देवाणघेवाण? व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे मोठा घोटाळा उघड https://bit.ly/3mbhpVQ8. माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंना नागपूरकरांचा अनोखा निरोप, गाडीवर पुष्पवृष्टी, समर्थनाची घोषणाबाजी, कोरोनाची तमा न बाळगता एकवटले नागपूरकर https://bit.ly/2DPqFgW

    9. तुळजापूरच्या कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला, दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश https://bit.ly/3ijTtx2

    10.  पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सहा धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, महिन्याभरापासून भूकंपाचं सत्र सुरूच https://bit.ly/2Zs9jy9


*ABP माझा Special :* लॉकडाऊनमुळे नोकरी गेलेल्या तरुणाने स्वत:चा उद्योग सुरू केला, इतरांनाही रोजगार दिला!
https://bit.ly/3mkbJsP

*युट्यूब चॅनल -* https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक -* https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर -* https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE -* https://goo.gl/enxBR