1. सुशांत सिंह आमहत्या प्रकरणावरुन मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असा नवा सामना, मुंबई पोलिसांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील नेते सरसावले, सीबीआयकडे तपास देण्यास जाहीर विरोध https://bit.ly/3kgOrTA


 

  1. सुशांतसिंह आत्महत्येचा तपास योग्य दिशेने, बिहार पोलिसांनी ही केस मुंबई पोलिसांकडे ट्रान्सफर करायला हवी होती, मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3gpmGFY


 

  1. सुशांत सिंह आत्महत्येच्या तपासासाठी बिहारहून मुंबईत दाखल झालेले IPS अधिकारी बिनय तिवारी महापालिकेकडून 14 दिवस क्वॉरन्टाईन, मुख्यमंत्री नितीश कुमार यांची आगपाखड https://bit.ly/2XmdUkE


 

  1. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या तपासावरुन अमृता फडणवीस उद्विग्न.. मुंबईने माणुसकी गमावल्याची खंत, राहण्यासाठी सुरक्षित नसल्याची भावना https://bit.ly/3kas42a तर, विश्वास नसेल तर मुंबई पोलिसांची सुरक्षा सोडून द्या; वरुण सरदेसाई अन् प्रियंका चतुर्वेदी यांचे आव्हान https://bit.ly/2Xp9olj


 

  1. राममंदिर भूमीपूजन सोहळ्याचा आज गणपती पूजनानं श्रीगणेशा, आता प्रतीक्षा 5 ऑगस्टच्या भूमिपूजन सोहळ्याची https://bit.ly/3k7VU7m


 

  1. आजपर्यंत रामाची मूर्ती चुकीच्या पद्धतीने दाखवली गेली.. 'अयोध्या राममंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात', शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे गुरुजींची नवी मागणी https://bit.ly/2Xmphsy


 

  1. अयोध्येत कारसेवकांच्या मनातलं भव्य मंदिर साकारलं जात नाही, बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात शिवसेनाप्रमुखांसोबत गुन्हा दाखल झालेल्या शिवसैनिक संतोष दुबे यांची खंत https://bit.ly/2XmphZA


 

  1. भिवंडीत मैत्रिणीकडून परतणाऱ्या महिलेवर शस्त्राचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार, चौघांना बेड्या https://bit.ly/2D539MM


 

  1. दुबईत 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये रंगणार आयपीएलचा पहिला सामना, बीसीसीआयचं शिक्कामोर्तब https://bit.ly/30oTVU4


 

  1. एसटीसमोर गुडघ्यावर बसून सेवानिवृत्त कंडक्टर ढसाढसा रडला, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले आगाराच्या कर्मचाऱ्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल https://bit.ly/33rFwJ3


 


ABP Special वर्ध्याच्या ऑरगॅनिक कापसापासून निर्मित खादीच्या मास्कला इंग्लंडमध्ये मागणी https://bit.ly/2XmGLFf

BLOG | कोरोना... बदलत्या नियमांनी कोरोनाच्या प्रसाराचा वेग वाढवला, नितीन ओझा यांचा लेख https://bit.ly/2EMc2Lx

BLOG | आमच्या देशात रॉकस्टार का निर्माण होत नाहीत?  डॉ. विनय काटे यांचा लेख https://bit.ly/2DfHFMX

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR