एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2020 | शुक्रवार      

  1. संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या वाधवान कुटुंबियांसह 23 जणांवर गुन्हा दाखल, प्रवासाची परवानगी देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर, पंधरा दिवसात चौकशी अहवाल https://bit.ly/39VJUPN वाधवान कुटुंबाला कुठेही जाऊ देऊ नका, सीबीआयची सातारा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना https://bit.ly/2xmHn47


 

  1. वाधवान प्रकरणावरून किरीट सोमय्यांची शरद पवारांवर टीका https://bit.ly/3ee5ORG वाधवान कुटुंबियांचा क्वॉरन्टाईन संपला की आमच्या ताब्यात द्या, केंद्रीय गृहमंत्रालयाची राज्य सरकारला सूचना, सूत्रांची माहिती https://bit.ly/3cdNvup


 

  1. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 162 रुग्ण, एकट्या मुंबईतच तब्बल 143 कोरोनाबाधित https://bit.ly/2Roh6ZW तर कोरोनामुळे देशात 6412 लोकांना संसर्ग, सहा राज्यात कोरोनाचे 65 टक्के रुग्ण, दक्षिण आणि पश्चिम भारतात सर्वाधिक प्रभाव https://bit.ly/2RrrwI6


 

  1. कोरोनामुळे जगभरात 97 हजार नागरिकांचा मृत्यू, अमेरिकेतील रुग्णांची संख्या चार लाख 68 हजारांवर, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आयसीयूतून बाहेर https://bit.ly/2y6NERi


 

  1. पुण्यातील ससून रुग्णालयात 27 वर्षीय कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू https://bit.ly/2xiKLNl अकोल्यात साडेतीन महिन्याच्या बाळाला कोरोना तर सांगलीतील 24 जण कोरोनामुक्त https://bit.ly/2RvjQVA


 

  1. गुणवत्ता यादी लागूनही राज्यातील 129 परिचारिकांची नियुक्ती दोन वर्षांपासून प्रलंबित, राज्यातील 24 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तब्बल 2700 परिचारिकांची पदे रिक्त https://bit.ly/3a4T4db


 

  1. चीन, अमेरिका आणि दक्षिण कोरिया पाठोपाठ भारतात कोरोनावर प्लाझ्मा उपचार पद्धतीचा वापर करण्यात येणार https://bit.ly/2Rr5Vji


 

  1. हिंदू व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी मुस्लिम बांधवांचा पुढाकार, नातेवाईक येऊ न शकल्याने मुस्लिम शेजाऱ्यांकडून हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार, मुंबई आणि सोलापुरात माणुसकीचं दर्शन https://bit.ly/2RonCjm


 

  1. कोरोनाविरुद्धच्या युद्धात आरोग्यासोबत पोलिस कर्मचारी आर्थिक संकटातही, रस्त्यावरची लढाई लढणारा पोलिस कर्मचारी पगाराविनाच, दहा तारीख उलटूनही पोलिसांना पगार नाही https://bit.ly/2VgmzTW


 

  1. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मुलाला आणण्यासाठी आईचा दीड हजार किलोमीटरचा दुचाकीवरून प्रवास, पोलिस प्रशासनाकडून घेतली प्रवासासाठी परवानगी, आधुनिक हिरकणीची कहाणी! https://bit.ly/2VjEoS0


 


ब्लॉग : स्कोर काय झाला सांगा?  संतोष आंधळे यांचा कोरोनावर आधारित ब्लॉग! https://bit.ly/3eddeok

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv       

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv       

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha   

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv      

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex           

Android/iOS App ABPLIVE  -  https://goo.gl/enxBRK