- पूर्व विदर्भात पावसाचं धुमशान! गोंदिया, भंडारा, नागपूरला पावसाचा फटका, नागपूर जिल्ह्यातल्या 36 गावांमधून 14 हजार लोकांचं स्थलांतर https://bit.ly/32CCrDV
- विद्यार्थ्यांना घरीच परीक्षा देण्याच्या पर्यायाचाही विचार, मंत्री उदय सामंत यांची एबीपी माझाला माहिती, उद्या दुपारी अंतिम निर्णय घेण्यात येणार https://bit.ly/2QECnxS
- कोरोनाच्या कठिण काळात शेतकरी बांधवांनी स्वतःला सिद्ध केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मन की बात https://bit.ly/3bbM3cl तर बीडच्या 'रॉकी'चा उल्लेख करताना पंतप्रधान भावूक, तीनशेच्या वर केसेसचा लावला होता छडा https://bit.ly/2QzKNqf
- राज्यात आशा वर्कर्सवर कोरोनाची टांगती तलवार, तुटपुंज्या मानधनावर जीव धोक्यात घालून काम सुरु; रोजचे मिळतात फक्त 33 रुपये! https://bit.ly/2YMGc8p
- कोरोनामुळे सांगली जिल्ह्यातील कडेगावचा ऐतिहासिक मोहरम सण यंदा साधेपणाने साजरा; गगनचुंबी ताबूत मिरवणूक व भेटी सोहळ्याला खंड https://bit.ly/3b9X4uN
- अंतर्गत वादामुळं काँग्रेस पक्ष अधिक खिळखिळा होतोय, संजय राऊतांचं परखड मत, मात्र महाविकास आघाडीला फटका बसणार नसल्याचा विश्वास https://bit.ly/34LN9KY
- सीबीआयकडून सलग तिसऱ्या दिवशी रिया आणि शोविकची चौकशी, सुशांतची बहीण मितूला समन्स, राजपूत कुटुंबातल्या इतरांचीही चौकशी होणार https://bit.ly/34N8iEu
- टेलिकॉमनंतर रिटेल, होलसेल क्षेत्रात रिलायन्सचा दबदबा! बिग बझारची मालकी आता मुकेश अंबानींकडे https://bit.ly/2YHNBpJ
- भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सुरेश रैनाच्या काकांची हत्या, दरोडेखोरांच्या हल्ल्यात कुटुंबातील चौघे जखमी https://bit.ly/3gJkfNP
10 . देशात गेल्या 24 तासात 64 हजार 935 नागरिक कोरोना रोगमुक्त, रुग्ण बरे होण्याचा दर, 76.61 टक्क्यांवर, भारतात आत्तापर्यंत 27 लाख लोकं कोरोनोमुक्त https://bit.ly/31HFgUE
BLOG | महाराष्ट्र राज्य वेगळं आहे! पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/2YNZ86L
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR