1. मुंबईत मान्सूनचं दमदार आगमन, मुंबईसह उपनगरात पहिल्याच पावसाने दाणादाण, सखल भागात पाणी https://bit.ly/3iryCLh पाणी साचणार नाही असा दावा केला नसल्याचं महापौर किशोरी पेडणेकर याचं स्पष्टीकरण https://bit.ly/3ctewMU


 



  1. ठाणे, एमएमआरडीए परिसरात पावसामुळे लोकल ट्रेन आणि वाहतुकीचा खोळंबा, नोकरदारांना हवालदील https://bit.ly/3zeKd6f


 



  1. पावसानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली गाडीतूनच पाहणी, आपत्ती नियंत्रण कक्षात पाच मिनिटांतच घेतला आढावा https://bit.ly/3pIVcRe  


 



  1. मुंबई, कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात पावसाची तुफान बॅटिंग, जनजीवन विस्कळीत https://bit.ly/3gkpEN7


 



  1. कोरोना हा घरात घुसलेला शत्रू, त्याच्यावर सर्जिकल स्ट्राईक केला पाहिजे, घराघरांत जाऊन लसीकरण करायला हवं, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीचं सुनावणीदरम्यान मत https://bit.ly/3w6OxT3


 



  1. देशात सलग दुसऱ्या दिवशी एक लाखापेक्षा कमी रुग्णसंख्या तर 2219 कोरोना रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/359D8pD राज्यात मंगळवारी 10 हजार 891 रुग्णांची नोंद, 16 हजार रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3x7Mher


 



  1. म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी लागणाऱ्या अँफोटेरिसीन बी आणि बेवासीझुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार उघड, बंटी-बबली टोळीचे सूत्रधार https://bit.ly/3cwpRvs


 



  1. कोरोनामुक्त तरुणाला फोनवरुन त्याच्याच मृत्यूची माहिती, साताऱ्यात आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार https://bit.ly/2RCI9nD


 



  1. उत्तर प्रदेशमधील नेते जितीन प्रसाद यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, राहुल गांधींच्या टीममधला आणखी एक युवा नेता भाजपवासी https://bit.ly/3v8kUj9


 



  1. पीव्ही नरसिंहराव, यशवंतराव चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक राम खांडेकर यांचं निधन https://bit.ly/350xJ4v


 


ABP माझा स्पेशल :


 


शेकरूंच्या संख्येत यंदा मागील वर्षीपेक्षा दीडपट वाढ, भंडारदरा हरिश्चंद्रगड अभयारण्यात 97 शेकरू आढळले https://bit.ly/3x6ZQux


 


रातोरात प्रसिद्ध झालेला 'Baba Ka Dhaba' नशिबाचे फेर अनभवून पुन्हा मूळ अवस्थेत https://bit.ly/2TTHLSD


 


जिथे कॉन्स्टेबलची नोकरी केली त्याच स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू, पण कोरोनाने संपवली अवघ्या 36 व्या वर्षी उमद्या पोलीस अधिकाऱ्याची कारकीर्द https://bit.ly/3w9HBoa


 


Beta आणि  Delta व्हेरिएंटवर Covaxin लस अधिक प्रभावी, अभ्यासातून स्पष्ट https://bit.ly/3isL79j


 


Birsa Munda : आदिवासींच्या जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कासाठी लढणारे महान क्रांतीकारक बिरसा मुंडा https://bit.ly/3zdy3KX


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv