ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2021 | सोमवार


1. ABP Majha Exclusive : लशींच्या काळ्याबाजाराचा एबीपी माझाकडून पर्दाफाश... औरंगाबादमध्ये 300 रुपये घेऊन कोविड प्रतिबंधक लस देणारं रॅकेट उघडकीस https://bit.ly/2VIQ8B6  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून कारवाईचे आदेश https://bit.ly/3xsGkIQ 


2. राज्यांना SEBC प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार देणारे 127 वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेच्या पटलावर https://bit.ly/3lL8Pzb 


3. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 16 ऑगस्टपासून, सीईटी परीक्षेपूर्वी विद्यार्थी प्रवेश अर्जाचा भाग एक भरु शकणार, आयसीएसई, सीबीएसई बोर्डाचे हजारो विद्यार्थी अजूनही संभ्रमात https://bit.ly/2VFMGrx 


4. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरुन सुरु झालेला वाद शिगेला, परभणीत पुन्हा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत संघर्ष, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या बदलीसाठी प्रयत्न केल्याची खासदारांची कबुली https://bit.ly/3AmLdVN 


5. सरकारी पैशाची उधळण, सह्याद्री अतिथीगृहाच्या फक्त डागडुजीसाठी कोट्यवधी रुपयांची बिलं https://bit.ly/3fO6BLA 


6. अविनाश भोसलेंच्या 4 कोटी किंमतीच्या जमिनीवर ईडीची टाच, मनी लॉन्डरिंग प्रकरणी कारवाई https://bit.ly/3ixknEb 


7. गेल्या दोन वर्षांपासून कोविड निर्बंधामुळे त्रस्त सिनेमा-नाटक कलाकार उतरले रस्त्यावर, राज्यभरात  रंगकर्मींचं विविध मागण्यांसाठी आंदोलन https://bit.ly/2VyZ1NL 


8. वाढदिवसाला मिरवणूक काढली, आमदार अबू आझमींसह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/2XbD4Fp 


9. टोकियोमध्ये सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक नवे रुग्ण, ऑलिम्पिकमध्ये 430 जण कोरोनाबाधित https://bit.ly/3s4UBKw 


10. भारताची विजयाची संधी पावसाने हिरावली, भारत आणि इंग्लंड यांच्यातली पहिली कसोटी अनिर्णित https://bit.ly/2VvtZH5 


ABP माझा स्पेशल : 


1 .Pune Unlock : पुणे आजपासून अनलॉक; निर्बंधात शिथिलता, पुणेकरांना दिलासा https://bit.ly/3CsJEHE 


2. लोकल प्रवासासाठी क्यू-आर पास अनिवार्य, जाणून घ्या कसा काढायचा क्यू-आर पास https://bit.ly/3AuZ78p 


3. बारदाना विका नाहीतर पगार मिळणार नाही; बिहार सरकारचा शिक्षकांना अजब आदेश https://bit.ly/3lIV1VR 


4. लसीचं प्रमाणपत्र टी शर्टवर छापलं! लोकलनं प्रवास करायचाय तर 'हा' टी शर्ट घाला- फोटो होतोय व्हायरल https://bit.ly/2VCRduO 


5. Quit India Movement : ब्रिटिश सत्तेवर शेवटचा प्रहार करणारं 'भारत छोडो' आंदोलन काय होतं? ऑगस्ट क्रांती दिनाचे महत्व काय?  https://bit.ly/37sIGgf 


6. Shravan Somvar 2021 : पवित्र श्रावण महिना आजपासून सुरु, श्रावण मासाला एवढं महत्व का? कसे कराल व्रत https://bit.ly/3CvPwjr 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv