1. सोमवार, 7 जूनपासून महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक होणार, अधिसूचना जारी! https://bit.ly/3uOBW5L स्तरनिहाय महाराष्ट्र अनलॉक कसा होणार? काय सुरु होणार? https://bit.ly/3fVhVpC
2. खुशखबर ! आता प्रवासासाठी ई-पासची गरज नाही, फक्त पाचव्या स्तरातील जिल्ह्यासाठी ई पास अनिवार्य, मात्र राज्यात पाचव्या स्तरात एकही जिल्हा नाही https://bit.ly/2SbYMXB
3. राज्यात मान्सूनचं आगमन.. नियोजित वेळापत्रकाच्या दोन दिवस आधीच राज्यात पाऊस दाखल https://bit.ly/2SbYMXB
4. सरकारी कार्यालयांवर भगवा फडकावून शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा सरकारचा आदेश, अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा विरोध https://bit.ly/3x4OR57 तर 'शिवस्वराज्य दिन' रोखण्याची कुणाची ताकद आहे? वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधानंतर मंत्री हसन मुश्रीफ आक्रमक https://bit.ly/2Sc2VuD
5. वैद्यकीय परीक्षा ऑफलाईनच! विद्यार्थ्यांना RTPCR टेस्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक! मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश https://bit.ly/3igrjG8
6. पश्चिम बंगालमध्ये कोरोना लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींऐवजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो, 18 ते 44 वर्ष वयोगटातील लस प्रमाणपत्रावर अंमलबजावणी https://bit.ly/34PVk7H
7. सीरम इन्स्टिट्यूटला 'स्पुटनिक V' लसीच्या निर्मितीसाठी डीजीसीआयकडून परवानगी! हैदराबादच्या रेड्डीज लॅबसोबत सीरमही बनवणार स्पुटनिक V कोरोना लस https://bit.ly/3fRDjvX
8. जागतिक हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही.. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इथेनॉलमिश्रित इंधनाच्या वापराचा संकल्प https://bit.ly/2SbC2ae
9. चूक स्वीकार करत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा व्हेरिफाईड, भारत सरकारची तीव्र नाराजी https://bit.ly/3cgl7Ko
10. केंद्र सरकारकडून ट्विटरला शेवटची संधी; नव्या आयटी नियमावलीचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा https://bit.ly/34P1LYD
माझा कट्टा | विदर्भाचे शंकरबाबा माझा कट्ट्यावर..! पाहा आज रात्री 9.00 वाजता!
ABP माझा ब्लॉग :
BLOG | नगरसेवक होताना... मंजिरी पोखरकर यांचा ब्लॉग https://bit.ly/3igeYln
ABP माझा स्पेशल :
1.नो जीन्स, नो टी-शर्ट; सुबोध जयस्वाल यांनी सूत्रे हाती घेताच CBI मध्ये नवा ड्रेस कोड लागू https://bit.ly/3z70LwO
2.वर्ध्यात बनावट सुसाईड बॉम्बर बनून बँकेत प्रवेश करत धमकीपत्र देऊन पैशांची मागणी, वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक 55 लाख रुपये जमवण्यासाठी खटाटोप https://bit.ly/3z277xD
3.Delta Variant : कोरोनाच्या दोन डोसमध्ये कमी अंतर ठेवणं हे डेल्टा व्हेरिएंटवर अधिक प्रभावी; द लॅन्सेटचा दावा https://bit.ly/3cloZK3
4.Environment Day Special : लिव्हिंग रुट ब्रिज; मेघालयातील निसर्गाचा अद्भूत आविष्कार https://bit.ly/3yXtOTA
5. Environment Day Special : मानव वन्यजीव सह-अस्तित्वाचं आदर्श उदाहरण, बिलिगिरी रंगास्वामी व्याघ्र प्रकल्प
https://bit.ly/2TApauw
6. World Environment Day 2021 : यूनोच्या इतिहासात सर्वाधिक महत्व असलेला जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जातो?
https://bit.ly/3yXtQuG
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv