1. मराठा समाजाला दिलासा, विद्यार्थी आणि उमदेवारांना मिळणार 10% आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (EWC) आरक्षण, सरळ सेवा भरतीतही घेता येणार आरक्षणाचा लाभ https://bit.ly/3vPjsU5
2. शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीचे डोस महापालिकेने वाढवले; एबीपी माझाच्या बातमीनंतर 50 ऐवजी 250 विद्यार्थ्यांचं 'वॉक इन' लसीकरण https://bit.ly/3vCO8HU
3. कोरोना प्रतिबंधक लसीकरण धोरणावरुन सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारची खरडपट्टी, लसीकरण धोरणातील अनेक त्रुटींचा न्यायमूर्तींनी वाचला पाढा https://bit.ly/3p4jUeg
4. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट, राजकीय चर्चांना उधाण https://bit.ly/3ibqGOd तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट असल्याचा राष्ट्रवादीचा दावा https://bit.ly/3vGoe63
5. मुंबईतील दोन मेट्रो मार्गाच्या चाचणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून हिरवा झेंडा, भाजपकडून मुख्यमंत्र्यांविरोधात निदर्शने https://bit.ly/34ykU16 जेव्हा निर्बंध उठतील तेव्हा गतीमान होण्यासाठी मेट्रोसारखी विकासकामे उपयोगी पडतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन https://bit.ly/3vBuP1y
6. CBSE आणि ICSE बोर्ड बारावी परीक्षा रद्द करण्याबाबत, सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवरील सुनावणी 3 जूनपर्यंत टळली, केंद्र सरकार लवकरच अंतिम निर्णय घेणार https://bit.ly/3wQClWN
7. देशातील नव्या कोरोनाबाधितांमध्ये घट सुरुच; 24 तासांत आढळले 1.52 लाख नवे रुग्ण https://bit.ly/3g0LCEC राज्यात रविवारी 18600 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 402 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3wKcejZ
8. लॉकडाऊन काळात राज्यातील कृषी दुकानं दिवसभर सुरु राहणार; कृषी मंत्री दादा भुसे यांची माहिती https://bit.ly/3fZ99pG
9. केंद्राच्या आदेशाला हरताळ, पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अल्पन बंदोपाध्याय ममता सरकारकडून केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठवण्यासाठी कार्यमुक्त करण्यास नकार https://bit.ly/3yQfhJy
10. अभिनेत्री जुही चावलाची भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका, 5G चे रेडिएशन हानीकारक असल्याचा दावा https://bit.ly/3c3ba32
ABP माझा ब्लॉग
Blog : शहीद शरीराच्या अंगावर कधी सरकन शहारे येतील काय? सचिन अतकरे यांचा निकिता कौल यांच्यावरील लेख https://bit.ly/34wvipM
ABP माझा स्पेशल :
- Maharashtra Corona : राज्यात कोणत्या जिल्ह्यात निर्बंध कायम, कोणत्या जिल्ह्यात दिलासा? जिल्ह्यानिहाय पॉझिटिव्हिटी दर https://bit.ly/3wLvjCt
- Black Fungus वरील उपचारांसाठी IIT Hyderabad कडून ओरल सॉल्यूशनची निर्मिती, किंमत केवळ 200 रुपये! https://bit.ly/3vGntdd
- Thane Corona Update : परराज्यातील प्रवासी टेस्ट न करताच थेट घरी; ठाणे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://bit.ly/3wJqh9r
- गाणे नाही, वाजवणे नाही, डान्स नाही... तरीही 'वाट लावे बॅन्जो पार्टीला' मिळत आहेत लाखो हिट्स
- चीनच्या कुटुंब नियोजन धोरणात बदल; जोडप्यांना तिसऱ्या बाळाच्या जन्मासाठी देणार परवानगी https://bit.ly/3fz8xI7
- भाजप आमदार महेश लांडगेंना डान्स भोवला, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून गुन्हा दाखल https://bit.ly/2R5w75W
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv