1. एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीला अद्याप मंजुरी नाही, केंद्र सरकारचा खुलासा.. एअर इंडियाची मालकी पुन्हा एकदा टाटाकडे येणार असल्याच्या ब्लूमबर्गच्या वृत्तानंतर सरकारी स्पष्टीकरण https://bit.ly/3uuNbBw 

2. मुंबई पोलीस सह-आयुक्त विश्वास नांगरे पाटील सरकारचे माफिया म्हणून काम करतायेत, भाजप नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप https://bit.ly/39WhjfS 

3. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह याचं शेवटचं लोकेशन अहमदाबादमध्ये असल्याचा काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचा गौप्यस्फोट https://bit.ly/3Abkfjz परमवीर सिंग यांच्या निलंबनाबाबत राज्य सरकारची सावध भूमिका, सर्व कायदेशीर तरतुदींच्या पूर्ततेनंतरच निलंबनाची कारवाई https://bit.ly/3AVfdbX 

4. पुण्यातील महापालिका उद्यानाच्या फलकावर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा नामोल्लेख 'साध्वी' असा केल्यानं वाद.. https://bit.ly/3uyf4ce 

5. पुन्हा CBI विरुद्ध राज्य सरकार? अनिल देशमुख प्रकरणात CBIचं मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना समन्स https://bit.ly/2ZCFjTd 

6. ...तर 2027 पर्यंत मुंबईत एकही मराठी शाळा नसणार; भाजप आमदार अमित साटम यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र https://bit.ly/3CXoHE0 

7. आजपासून राज्यातील 'मार्ड'चे डॉक्टर बेमुदत संपावर, निवासी डॉक्टरांची प्रशासनाबरोबरची चर्चा निष्फळ, काय आहेत मागण्या? https://bit.ly/2Wum5hs 

8. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'स्वच्छ भारत मिशन शहरी 2.0' आणि 'अमृत 2.0'चा शुभारंभ.. कचरामुक्त शहर आणि पिण्याचं शुद्ध पाणी देण्याचं लक्ष्य https://bit.ly/2Yk6Bxn 

9. रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा उंचावला, गेल्या 24 तासात 27 हजार रुग्णांची नोंद तर 277 जणांचा मृत्यू https://bit.ly/39WgTWQ राज्यात गुरुवारी 3,063 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97.27 टक्के https://bit.ly/3D2XjER 

10. स्मृती मानधनानं रचला इतिहास, पिंक बॉल कसोटीत शतक झळकावणारी पहिली भारतीय खेळाडू https://bit.ly/3zUbvOB  IPL 2021, KKR vs PBKS : पंजाब किंग्ससाठी आजचा सामना 'करो या मरो', कोलकता नाईट रायर्डसवर मात करणार? https://bit.ly/3B3eyVT 

ABP माझा स्पेशल तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवासाठी नियमावली जाहीर; दररोज फक्त 15 हजार भाविकांना प्रवेश https://bit.ly/2Y8ns6t 

'आईचा सहवास मुलाच्या कल्याणासाठी अनुकूल' असल्याचं सांगत मुलाचा ताबा श्वेता तिवारीकडे, हायकोर्टाकडून निर्देश https://bit.ly/2Ybz1cM 

आर आर पाटलांचे बंधू DYSP राजाराम पाटील सेवानिवृत्त, शेवटच्या दिवशी आईला सॅल्युट करुन कामावर, रोहित पाटलांची भावनिक पोस्ट https://bit.ly/3owM1V8 

Google Doodle : शिवाजी महाराजांच्या नावावरुन ओळखले जाणारे सुप्रसिद्ध अभिनेते शिवाजी गणेशन कोण होते? https://bit.ly/39StHxm 

Hurun India : सलग दहाव्या वर्षी मुकेश अंबानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत, अदानींच्या संपत्तीत रोज 1002 कोटींची भर https://bit.ly/39Tt3Qj 

New Bank Rules : बँकेच्या खातेदारासांठी महत्वाचं... आजपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार, जाणून घ्या... https://bit.ly/3utodTf 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv