1. पोटात दुखत असल्याने शरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, 31 मार्चला होणार शस्त्रक्रिया https://bit.ly/3fooyAY पवारांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना, मुख्यमंत्र्यांसह राज ठाकरे, लता मंगेशकर यांच्याकडून विचारपूस https://bit.ly/2PEScr6


 



  1. शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीत चुकीचं काही नाही, संजय राऊत यांची प्रतिक्रिया, भेट झालीच नसल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा दावा https://bit.ly/2PjQivY तर गुप्त भेटीत काय झालं देशाला कळायला हवं; शरद पवार-अमित शाह भेटीवर काँग्रेसचा सवाल https://bit.ly/3fvvKv8


 



  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा जो निर्णय घेतील तो मान्य असेल, राष्ट्रवादीसोबत जाणार का? या प्रश्नावर चंद्रकात पाटील यांचं सूचक वक्तव्य https://bit.ly/39l5dNd


 



  1. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी; राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर, तर भाजपकडून समाधान आवताडे रिंगणात https://bit.ly/3sA6UOx


 



  1. जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवाद्यांकडून भाजपच्या प्रदेश सचिवांवर हल्ला; या हल्ल्यात दोघांचा मृत्यू https://bit.ly/3cuGCaM


 



  1. मनसुख हिरण हत्या प्रकरणात सहभागी असल्याच्या संशयातून दोन पोलीस निरीक्षक एनआयएच्या रडारवर https://bit.ly/3w6dcrn


 



  1. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता, गेल्या 24 तासात 68 हजाराहून जास्त कोरोना रुग्णांची भर तर 291 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/31sRTlJ


 



  1. नाशिकमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळलेल्या घटनेला वर्ष पूर्ण; वर्षभरानंतर नाशिकमध्ये परिस्थिती जास्त गंभीर https://bit.ly/3cwvOca


 



  1. डुक्कर मारण्यासाठी लावलेल्या विजेच्या फासकीत सिंधुदुर्गातील पिता, पुत्राचा शॉक लागून जागीच मृत्यू https://bit.ly/31q6T3M


 



  1. वाढदिवसाच्या पार्टीनिमित्ताने अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना https://bit.ly/3rxjwom


 


ABP माझा ब्लॉग:


BLOG: निर्बंधांपलीकडचा शिमगा! एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल मोरे यांचा लेख https://bit.ly/3lXXJ8c


 


BLOG | हिस्ट्री रिटर्न्स... एबीपी माझाचे प्रतिनिधी विनीत वैद्य यांचा लेख https://bit.ly/3rxDpvp


 


ABP माझा स्पेशल:


 


लतादिदींच्या आयुष्यातल्या पहिल्या गाण्याचं सादरीकरण सोलापुरात, फोटो पाहून त्यांनाही विश्वास बसेना! https://bit.ly/2O5qwv2  


 


छातीचे हाड तुटले, फुप्फुस बंद पडले, उघड्या डोळ्याने हृदयाचे ठोके ही दिसू लागले; मात्र डॉ. अंधारे यांनी करणला दिलं जीवदान https://bit.ly/3m0RSio


 


देशातील प्रत्येक प्लॉटला मिळणार Unique ID क्रमांक, मार्च 2022 पर्यंत पूर्ण होणार काम https://bit.ly/39kUvq8


 


हवाई दलाची ताकद आणखी वाढणार, 10 राफेल विमानं लवकरच भारतात दाखल होणार https://bit.ly/3deZx8H


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            


 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv             


 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv