ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2021 | गुरुवार


 



  1. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण लांबणीवर पडण्याची शक्यता, 18 वर्षावरील लसीकरण 15 मे नंतर सुरु करण्याचा सरकारचा विचार https://bit.ly/3vrRkFN


 



  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची भेट, कोरोनाविरोधातील विविध उपक्रमांवर चर्चा https://bit.ly/3vr5jf0


 



  1. काँग्रेसकडून राज्याला मदतीचा 'हात'; वर्षभराचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा बाळासाहेब थोरातांचा निर्णय, सर्व 53 आमदार महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार https://bit.ly/2QGewRV


 



  1. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं राज्य सरकारच्या चौकशीला हायकोर्टात आव्हान, सीबीआय चौकशीची मागणी https://bit.ly/3nxE5Av परमबीर सिंह यांच्यासह एकूण 33 अधिकाऱ्यांविरोधात अकोल्यात गुन्हा दाखल https://bit.ly/3eIjcP1


 



  1. लसीकरणाचा वेग मंदावल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल, तज्ज्ञांचा इशारा https://bit.ly/3u5g4Do कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकारची तयारी सुरु, ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होण्याचं लक्ष्य https://bit.ly/3nxySIX


 



  1. मेळघाटातील वनअधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी https://bit.ly/3aMiOxU


  



  1. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही महाराष्ट्र दिन साधेपणानेच; प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी https://bit.ly/3ntUQNa


 



  1. काँग्रेस खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण, पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार, व्हेंटिलेटरवर असले तरी प्रकृती स्थिर असल्याची विश्वजीत कदम यांची माहिती https://bit.ly/3nvGnAh


 



  1. पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्याचं मतदान, शेवटच्या टप्प्यात तीन वाजेपर्यंत 68 टक्के मतदान, 27 मार्चपासून सुरु झालेल्या मतदानाचा आज शेवट आता प्रतिक्षा 2 मे च्या निकालाची https://bit.ly/3vrRiO1 एबीपी माझाच्या वेबसाईटवर पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा एक्झिट पोल  https://bit.ly/3nxwOkm


 



  1. राजस्थानचं मुंबईसमोर विजयासाठी 172 धावांचं आव्हान https://bit.ly/3e0eZY4 दुसऱ्या सामन्यात दिल्ली आणि कोलकाता आमनेसामने https://bit.ly/3t4vyGm


 


*ABP माझा ब्लॉग*


 


BLOG | इरफान.. !! अभिनेते किशोर कदम यांच्याकडून दिवंगत अभिनेते इरफान खानच्या आठवणींना उजाळा https://bit.ly/3nytaqc


 


BLOG : केंद्र आहेत, लस कुठेय? पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग  https://bit.ly/3319P7H


 


*ABP माझा स्पेशल* 


 


पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण; ताई काळजी घे, धनंजय मुंडे यांची भावनिक पोस्ट https://bit.ly/2QFHp0C


 


बापाने पेपर टाकून मुलाला इंजिनीअर केलं, चांगली नोकरी मिळाली, साखरपुडाही झाला आणि कोरोनारुपी काळाने त्याला हिरावलं! https://bit.ly/2QFHqlc


 


सिडकोकडून घर लाभार्थ्यांना मोठा दिलासा; 31 जुलैपर्यंत पैसे भरण्यास मुदतवाढ, 16 महिन्यांची लेट फी रद्द https://bit.ly/3xATK71


 


International Dance day 2021: आंतरराष्ट्रीय नृत्य दिन का साजरा केला जातो माहितीये का? https://bit.ly/2QzjrUS


 


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv            


 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv            


 


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha            


 


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv            


 


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv