ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑगस्ट 2021 | शनिवार


1. लहान मुलांचे लसीकरण ऑक्टोबरपासून सुरू झालं तरी लसीकरण आणि शाळा सुरु करण्याचा कोणताही संबंध नाही.. लहान मुलांच्या कोविड टास्क फोर्सचे डॉ. समीर दलवाई यांची भूमिका.. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत तयारी पूर्ण झाल्यास, शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक..  https://bit.ly/3jmctht 


2. महाराष्ट्राच्या इतिहासात नाक खुपसल्यास शूर्पनका करू, खासदार कोल्हे यांच्यानंतर आमदार अमोल मिटकरींचीही संरक्षणमंत्र्यांवर टीका https://bit.ly/3mGRkjW 


3. चिपळूणचा महापूर हा मानवनिर्मित, जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल 
https://bit.ly/38ovxW5


4.नाशिकचे दबंग पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या बदलीची शक्यता; नारायण राणेंवरील कारवाई भोवणार? https://bit.ly/3zqklnL 


5. देशात लसीकरणाचा 'महाविक्रम'; एकाच दिवसात एक कोटीहून अधिक नागरिकांना डोस.. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्याकडूनही कौतुक  https://bit.ly/38A830p 


6. देशातील कोरोनाचे संकट गडद? रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा पन्नास हजारांकडे, 509 जणांचा मृत्यू https://bit.ly/3mGC3zS  राज्यात आज 4,654 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 170 कोरोना रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3jmWrnq 


7. आमच्या कुंडल्या काढायचं म्हणता, आम्ही संदुक उघडू तेव्हा पळता भूई थोडी होईल; संजय राऊतांचा राणेंवर पलटवार https://bit.ly/3jop2c9 


8. PUBG खेळण्यासाठी आईच्या बँक खात्यातून 10 लाख खर्च, भीतीने घर सोडलं, अंधेरीतील अल्पवयीन मुलाचं कृत्य https://bit.ly/3mFySYZ 


9. अमेरिकेचे प्रत्युत्तर, ISIS च्या तळांवर बॉम्ब वर्षाव; 'काबूल स्फोटांच्या' मास्टरमाईंडच्या मृत्यूची शक्यता 
https://bit.ly/3zp9uu8 


10. तिसऱ्या कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव, इंग्लंडचा एक डाव 76 धावांनी विजय https://bit.ly/3mHdvXy  रोहित शर्मा म्हणतो.. शतकं होत राहतात, संघाचा विजय सर्वात महत्वाचा https://bit.ly/3zqW4Oo 


माझा कट्टा |   ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. शौनक अभिषेकी माझा कट्ट्यावर... पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता 


ABP माझा स्पेशल :


1. Tokyo 2020 Paralympics : भाविना पटेल इतिहास रचणार? गोल्ड मेडलपासून एक पाऊल दूर https://bit.ly/3sR26Fy 


2. New Bharat Series BH | आता राज्य बदलल्यानंतर वाहन नोंदणीची कटकट जाणार, नवीन Bharat series लाँच https://bit.ly/38lXKwI 


3. 'तुझा मास्क कुठाय, उचलायला सांगू का पोलिसांना', अजित पवारांची मिश्किली अन् हशा https://bit.ly/3mGIeDS 


4. बाळूमामांच्या नावावर काही मंडळी पैसे गोळा करत असल्याने निषेधाचा ठराव, भक्तांमध्ये बेबनाव, काय आहे प्रकरण
https://bit.ly/3kvZkl9 


5. Wardha : प्रयोगशील 'रँचो'चा स्वनिर्मित यंत्राच्या ब्लेडनं केला घात, अनेक स्वप्नं अधुरीच राहिली https://bit.ly/3kwo5xR 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 
        
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
         
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
          
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
         
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv