ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2021 | बुधवार


1. मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात सरसकट मोफत लसीकरणावर शिक्कामोर्तब, 18 ते 44 वयोगटातील सर्वांना मिळणार मोफत लस, लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण कार्यक्रमाची आखणी होणार  https://bit.ly/3xuhae4 


2.  लसीच्या पुरेशा साठ्याअभावी राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती, लसीकरण मोहीम लांबणीवर पडण्याची भिती https://bit.ly/3eBDnOJ  


3. राज्यात सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनला 15 मे पर्यंत मुदतवाढ, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, मुख्यमंत्री अधिकृत घोषणा करणार https://bit.ly/3eAUnVi 


4. COWIN App Registration: कोविन ॲपवर तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण नोंदणीला सुरुवात, नोंदणीदरम्यान तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाऊन  https://bit.ly/3sTF1QU 


5. 'सीरम'च्या कोविशील्ड लसीची किंमत अजून कमी, राज्यांसाठी किंमत आता 400 वरुन 300 रुपयांवर, अदर पुनावालांची घोषणा https://bit.ly/3eCcfzc  


6. ठाण्यातील प्राईम क्रिटीकेअर रुग्णालयात आग, चार जण दगावल्याची पोलिसांची माहिती https://bit.ly/3nuUKVi  मृतांच्या कुटुंबीयांना सरकार आणि ठाणे मनपा 5 लाखांची मदत करणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा https://bit.ly/3aMFuht  


7.  बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरता येणार, शिक्षण मंडळाचा निर्णय https://bit.ly/3sTGeaU 


8. भारत बायोटेकची स्वदेशी लस Covaxin कोरोनाच्या 617 प्रजातींवर गुणकारी.. अमेरिकेच्या CDC चा निष्कर्ष https://bit.ly/3ucGjaY 


9.  ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन, मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली https://bit.ly/3nu3ATs 


10. IPL 2021 : हैदराबादसमोर 'करो या मरो'ची स्थिती; चेन्नईसमोर निभाव लागणार? https://bit.ly/3aLSlAC 


ABP माझा ब्लॉग :
BLOG : हरवलेल्या 'लवटिंग'ची गोष्ट!, एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल मोरे यांचा लेख https://bit.ly/3nAZf0U  


ABP माझा स्पेशल : 
अमेरिकेचा मोठा निर्णय, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले नागरिक विनामास्क घराबाहेर फिरु शकतात! https://bit.ly/3u3Renm 


Irrfan Khan : प्रथम स्मृतीदिनी जाणून घेऊया इरफान खान यांची कधीही न पाहिलेली बाजू https://bit.ly/3gJhgZt 


स्मिता पाटील यांच्या मुलानं हृदयावर कोरलं त्यांचं नाव... https://bit.ly/32W9q6E 


Mother’s Day 2021: का साजरा केला जातोय मदर्स डे? काय आहे त्यामागचं कारण? https://bit.ly/3dYDB3x 


Corona Vaccination : पंचेचाळीस वर्षावरील व्यक्तींचा 100% लसीकरण करणारं महाराष्ट्रातलं पहिलं गाव https://bit.ly/2S5tVvj 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv             


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv             


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv