ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2021 | सोमवार

1. आरोग्य विभागाची स्थगित झालेली परीक्षा 15-16 किंवा 22-23 ऑक्टोबरला, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती  https://bit.ly/3zLxg30 

2.  ईडीची चौकशी सुरु असताना आनंदराव अडसुळांची प्रकृती बिघडली, स्ट्रेचरवरुन दवाखान्यात दाखल https://bit.ly/3id9CGJ अडसूळ पिता पुत्रांना भोवलेला कथित सिटी को-ऑपरेटिव्ह बॅंक घोटाळा काय आहे? https://bit.ly/3zOdlAi 

3. उत्तर प्रदेशमधील धर्मांतर प्रकरणाचं नाशिक कनेक्शन, कथित डॉक्टरला यूपी एटीएसकडून अटक https://bit.ly/3CRykEe 

4. राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध! भाजपच्या संजय उपाध्याय यांची माघार, रजनी पाटील राज्यसभेवर जाणार https://bit.ly/2WgrsRn 

5.Bharat Bandh: कृषी कायद्यांच्या विरोधात आज 'भारत बंद'; अनेक पक्ष, संघटनांचाही पाठिंबा https://bit.ly/39IEKJA  

6. Health Identity Card : आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ; पंतप्रधान म्हणाले, आरोग्य सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल होतील https://bit.ly/3iuU5lR 

7. गेल्या 24 तासांत 26 हजार 41 नव्या रुग्णांची नोंद, 16 हजार रुग्ण फक्त केरळात https://bit.ly/3EPGv61  राज्यात दुसरी लाट ओसरतेय! आज 3,206 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 36 जणांचा मृत्यू https://bit.ly/2XTK7Ty 

8. गुलाब चक्रीवादळाचा राज्याला फटका, पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा https://bit.ly/3i6kxSv 

9. IPL सामन्यावर सट्टा, पुण्यातील बुकींवर पोलिसांची मोठी कारवाई, दुबई कनेक्शन समोर https://bit.ly/3ujFBcX 

10. IPL 2021, SRH vs RR: प्लेऑफमधून बाहेर पडलेला हैदराबादचा संघ राजस्थानशी भिडणार https://bit.ly/2ZC6mO  बंगळुरुचं प्ले ऑफमधील आव्हान कायम तर मुंबई शेवटून दुसऱ्या स्थानावर, ऑरेंज,पर्पल कॅप कुणाकडे? https://bit.ly/3zKfInT 

ABP माझा स्पेशल

1. Khatron Ke Khiladi 11 Winner: अर्जुन बिजलानी खतरों के खिलाडी 11 जिंकला, दिव्यांका त्रिपाठी पराभूत https://bit.ly/3EU80eA 

2. आज Google चा हॅप्पी बर्थडे; वाढदिवशी गूगलचं खास Doodle, जाणून घ्या खास गोष्टी https://bit.ly/3ufnBAw 

3. 15 हजारांहून कमी पगार असणाऱ्या कामगारांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; फक्त करा एकच कामhttps://bit.ly/3m5jHX8 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv