ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2021 | रविवार





  1. देशभरातील 12 ते 18 वयोगटातील मुलांना लवकरच Zydus Cadila ची लस मिळणार, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती https://bit.ly/2T2FRPD

  2. महाराष्ट्रातील 'सात ते आठ जिल्ह्यात काळजी वाटावी अशी परिस्थिती', तिसऱ्या लाटेबाबत टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक यांचं महत्वाचं वक्तव्य https://bit.ly/2U3Op8P


  3. लोणावळ्यात ओबीसी नेत्यांचे चिंतनमंथन शिबीर, ओबीसी परिषदेत अनेक महत्वाचे राजकीय ठराव; भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर https://bit.ly/3A1ksqz


  4. राज्यात पुन्हा निर्बंध, गोंधळून जाऊ नका! काय सुरु-काय बंद- वाचा सविस्तर https://bit.ly/3vWHY4F उद्यापासून दुपारी चारनंतर महाराष्ट्र बंद! अनेक शहरं आणि जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक https://bit.ly/3w02VvN


  5. कोविडमुळे पालकांचे छत्र हरविलेली मुले, पती गमावलेल्या महिलांना नवी मुंबई महापालिकेचा आर्थिक मदतीचा हात https://bit.ly/2U87vLa


  6. अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलने प्रवासासाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास, बोगस आयकार्ड बनवून लोकलने प्रवास करणाऱ्यांना रोखण्यासाठी राज्य सरकारचं रेल्वेला पत्र https://bit.ly/2Tevqbs


  7. देशातील रुग्णसंख्या पुन्हा 50 हजारांच्या वर, गेल्या 24 तासांत 1258 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/2SyVXQG राज्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय; कोल्हापूर हॉटस्पॉटच्या मार्गावर https://bit.ly/3gYEPNJ


  8. जम्मू-काश्मिरनंतर आता लडाखच्या राजकीय पक्षांशी चर्चा करणार केंद्र सरकार, 1 जुलैला बैठकीची शक्यता https://bit.ly/3zX3EB3 जम्मूच्या टेक्निकल विमानतळ परिसरात स्फोट, दोन जण जखमी, ड्रोनच्या मदतीने स्फोट घडवल्याचा अंदाज https://bit.ly/3diknFk


  9. आई-वडील मजूर, बेताची परिस्थिती! साताऱ्यामधील खेड्यातील प्रवीणनं भेदलं 'ऑलिम्पिक'चं लक्ष्य! https://bit.ly/3dkMN1f साताऱ्याच्या प्रवीण जाधव यांचं ऑलिंपिकसाठी निवडीबद्दल पंतप्रधानांकडून ‘मन की बात’ कार्यक्रमात कौतुक https://bit.ly/2UI5wxn


  10. WTC 2021 : सचिन तेंडुलकरने सांगितले जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पराभवाचे कारण https://bit.ly/3gYAOJ9


 


माझा कट्टा


वृद्धावस्थेत व्यायाम करावा का? समाधानी जगण्यासाठीच्या फॅक्टरी कोणत्या?  शरीरसौष्ठवाचे भीष्माचार्य मधुकर तळवळकर म्हणाले... https://bit.ly/3dguGcY पाहा संपूर्ण मुलाखत https://bit.ly/3h3h3yA


 


ABP माझा विशेष



  1. नांदेडच्या तरुणीची उत्तुंग भरारी, वयाच्या चौदाव्या वर्षी अमेरिकेत उडविले विमान https://bit.ly/2U9yc1N


  2. एका लग्नाची गोष्ट! करमाळ्याची नवरी, गुवाहाटीचा नवरदेव, अमेरिकेत लग्न, अक्षता करमाळा, गुवाहाटीमधून... https://bit.ly/2U7yvKN


  3. कोरोना ते म्युकरमायकोसिस... सर्व आजारापासून बचाव करणारा 'टोटल प्रोटेक्शन मास्क'! कसा आहे हा मास्क... https://bit.ly/2T8Ni7C


  4. आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, डिझेलची शंभरीकडे वाटचाल सुरू, 4 मेपासून आजपर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 31 व्या वेळेस वाढ https://bit.ly/35YLzEV


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv              


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv              


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha              


ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv              


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv