1. आरक्षण कायम ठेवण्यावर सर्वपक्षीयांचं एकमत, OBC आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक https://bit.ly/3sRBhRo उपलब्ध पर्यायांवर विचार करण्यासाठी शुक्रवारी पुन्हा बैठक https://bit.ly/3ks553j
2. 'माझा घसा ठिक होऊ दे, आवाज खणखणीत झाल्यावर खणखणीत वाजवणार'.. अटकसत्रानंतर जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात नारायण राणे यांचा रत्नागिरीत इशारा https://bit.ly/3yr2v2y
3. गोंदियात एसटीच्या तिकीट वेंडिंग मशीनचा स्फोट; महिला वाहकाच्या हाताला दुखापत https://bit.ly/3DkEGNz
4. अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, मुंबईत नामांकित कॉलेज कट ऑफ नव्वदी पार https://bit.ly/3gzmFkH
5. ईडीची मोठी कारवाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची पावणेसहा कोटींची मालमत्ता जप्त https://bit.ly/2XSMrtO
6. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर, दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव उपाध्यक्ष https://bit.ly/3youm3g
7. विनयभंगाचे आरोप झाल्यानंतर व्हिडीओ माध्यमातून आत्महत्येची धमकी, गेवराईतील मठाधिपतीला अखेर बेड्या https://bit.ly/3mH2nd0
8. सलग दुसऱ्या दिवशी 40 हजाराहून जास्त रुग्णांची भर, सक्रिय रुग्णसंख्येत 11 हजारांची भर https://bit.ly/3kw8oXq राज्यातही आकडे वाढते, गुरुवारी 5,108 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 4,736 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3ykNmzN
9. काबुल स्फोटाची जबाबदारी ISIS-K ने स्वीकारली, जशास-तसं उत्तर देण्याचा अमेरिकेचा इशारा https://bit.ly/3ktDlve 'खोरासन' मॉडेल; ISIS चा सर्वात घातक दहशतवादी गट आणि तालिबानचा कट्टर शत्रू https://bit.ly/3ynlD1B
10. तिसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या पहिल्या डावात 433 धावा, आता टीम इंडियासमोर 354 धावांची मजबूत आघाडी https://bit.ly/3kxiwin
ABP माझा स्पेशल :
अमिताभ बच्चन यांच्या मराठमोळ्या बॉडीगार्डचा पगार ऐकून थक्क व्हाल! एखाद्या कंपनीच्या सीईओपेक्षाही जास्त वेतन https://bit.ly/38kqBRS बातमीनंतर बच्चन यांचे सुरक्षारक्षक हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदेंची बदली, कोटींच्या घरात कमाईची चर्चा, चौकशी होणार https://bit.ly/3jnin1M
असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी e-Shram पोर्टलची घोषणा, मिळणार विमा कवच आणि अनेक सुविधा https://bit.ly/3jnvMXS
Fact Check : बेस्ट 'इलेक्ट्रिक टॅक्सी' सेवा सुरू करणार का? काय आहे व्हायरल फोटोमागचे सत्य? https://bit.ly/3DpwkUQ
Tokyo Paralympics 2020 : भारताला धक्का; आजारी असल्याने सुयश जाधव आजच्या स्पर्धेला मुकणार https://bit.ly/3DhnCIp
iPhone 13 Launch : प्रतिक्षा संपली! सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी होणार Apple चा नवीन फोन लॉन्च https://bit.ly/2WxndB1
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv