ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2021 | शनिवार
1. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पालांडे मध्यरात्री ईडीच्या अटकेत.. https://bit.ly/2StIyJv लॉण्ड्रिंग प्रकरणात शिंदे आणि पालांडे यांना 1 जुलैपर्यंत ईडीची कोठडी https://bit.ly/3quc7qM
2. ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचं राज्यभरात आंदोलन, ठिकठिकाणी जेलभरो, रास्तारोको आणि चक्काजाम https://bit.ly/3gXT45f आमच्या हाती सत्ता द्या, चार महिन्यात आरक्षण देतो अन्यथा राजकीय संन्यास घेतो, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची घोषणा https://bit.ly/3jk8h22
3. डेल्टा प्लस व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून दुपारी चारनंतर महाराष्ट्र बंद! अनेक शहरं आणि जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक- कुठं काय सुरु, काय बंद... https://bit.ly/3jcVuyx
4. सेंट जोसेफ हायस्कूलची दादागिरी; फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲानलाईन शिक्षणातून बाहेर काढलं; जाब विचारायला गेलेल्या पालकांना शाळेत कोंडलं https://bit.ly/3gXvAgt
5. प्राप्तीकर भरण्याची मुदत वाढवली, कोरोना उपचारावर खर्च केलेली रक्कम करमुक्त; करदात्यांना केंद्र सरकारचा दिलासा https://bit.ly/3qqDrGJ
6. दिवंगत हेमंत करकरेंना मी देशभक्त मानत नाही; भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य https://bit.ly/2T7njO1
7. मिरजमधील अॅपेक्स हॉस्पिटलमधील 87 कोरोना रुग्णांचे मृत्यू प्रकरण, आतापर्यंत एकूण 10 जण अटकेत https://bit.ly/3zTWIo6
8. भाजपचं आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा'!, ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन https://bit.ly/2UwZBuQ
9. बहिणीला छेडणाऱ्याला तरुणीने धू धू धुतलं, रुद्रावतार पाहून दुसऱ्या टवाळखोराचा पोबारा https://bit.ly/3vYOHLA
10. टी -20 वर्ल्ड कप भारतात होणार नाही, 17 ऑक्टोबरपासून युएईमध्ये टूर्नामेंट खेळली जाणार https://bit.ly/3gX8yGu
ABP माझा ब्लॉग :
- BLOG | डेल्टा प्लस पेक्षा 'गर्दी' धोकादायक! पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/3vSnOZG
ABP माझा स्पेशल :
- शिवरायांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य सत्यात उतरवण्यासाठी शाहू महाराजांचे प्रयत्न : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://bit.ly/3A4e1CX
- Covid Delta Plus Variant: कोरोनाचा नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट काय आहे? त्याची नवीन लक्षणे जाणून घ्या https://bit.ly/3gX71k3
- Delta Plus :डेल्टा प्लस हा चिंतेचा विषय : डॉ. रमण गंगाखेडकर https://bit.ly/3jilk4e
- Akola : 'वस्तू हरवली, प्रामाणिकता अन माणुसकी गवसली', अकोला वाहतूक पोलिसांचा आदर्श वस्तुपाठ https://bit.ly/3zZ5WQ7
- चिखलदऱ्यात साकारतोय जगातील सर्वाधिक लांबीचा काचेचा स्कायवॉक https://bit.ly/3x0fsjR
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv