ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2021 | शनिवार
1. कोरोनाच्या महासाथीतून महाराष्ट्र अनलॉक! राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा https://bit.ly/2XYpTbA राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा तर 7 पासून मंदिरे उघडणार https://bit.ly/3ENPIf0
2. आरोग्य विभागाची आज होणारी परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांना होणाऱ्या मनस्तापाबद्दल आरोग्य मंत्र्यांची माफी https://bit.ly/3CFFQSw
3. आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ, परीक्षेचं काम दिलेली कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये? आरोग्यमंत्री म्हणाले परीक्षा होणारच https://bit.ly/3o4vkjV आरोग्य भरतीतील गोंधळाला कारणीभूत कंपन्यांवर कुणाची मेहेरबानी? https://bit.ly/3AJu74O
4. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण महासभेत पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भारतीय प्रतिनिधीचं चोख प्रत्युत्तर..काम आग लावण्याचं.. पण आव फायर फायटरचा.. https://bit.ly/3o6vdUN
5. चाळीस हजार कोटी रुपये खर्चून नवा पुणे बेंगलोर हायवे बांधण्याचा नितीन गडकरी यांचा संकल्प.. नवा हायवे कधीच पाण्याखाली जाणार नसल्याचा दावा https://bit.ly/39Ai4uX
6. यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर! शुभम कुमार देशात पहिला https://bit.ly/3lVD4St महाराष्ट्रातील तरुणाचं घवघवीत यश! 100 हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण https://bit.ly/3i6N5v5
7. बोईसरमध्ये लसीचा काळा बाजार शिवसैनिकांकडून उघड, वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं https://bit.ly/2XReIS7
8. गेल्या 24 तासात देशात 29 हजार रुग्णांची भर; एकट्या केरळमध्ये 18 हजार रुग्ण आढळले.. https://bit.ly/39CrW7y राज्यात आज 3,286 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 51 जणांचा मृत्यू https://bit.ly/3i6wtU2
9. मोदी-बायडन यांच्यात दीड तास बैठक, बायडन म्हणाले, मैत्रीपूर्ण संबंधांचा नवा अध्याय https://bit.ly/2XP4j8N
10. पंजाब किंग्जला प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी संधी; सनरायझर्स हैदराबाद खेळ बिघडवू शकतो https://bit.ly/3o2WEPv चेन्नई गुणतालिकेत अव्वल, तिसऱ्या स्थानी असूनही विराटच्या RCBच्या अडचणी वाढल्या https://bit.ly/3u9sYBj प्ले ऑफमधील स्थान निश्चित करण्याचा दिल्लीचा मानस तर तिसऱ्या स्थानी येण्यासाठी राजस्थान प्रयत्नशील https://bit.ly/3lY2RJN
माझा कट्टा : ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर माझा कट्ट्यावर... पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता
ABP माझा स्पेशल : यूपीएससीचे यशवंत
1. UPSC Result : लातूरच्या नितिशा जगतापची यशाला गवसणी; 21 व्या वर्षी मिळवलं यूपीएससीमध्ये यश https://bit.ly/3lWMjll
2. UPSC Result : अमेरिकेतील नोकरी सोडून विनायक नरवडे बनला आयएएस, दुसऱ्याच प्रयत्नात UPSC मध्ये दुसरा क्रमांक https://bit.ly/3CL1Dsd
3. Success Story : अल्पदृष्टी असलेला आनंदा पाटील UPSC पास, प्रेरणादायी यशानं कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा
https://bit.ly/3zGbnC0
4. शिंदेवाडीतील शेतकऱ्याचा मुलगा झाला साहेब, झेडपीत शिकलेल्या शुभम जाधवचं UPSCत घवघवीत यश https://bit.ly/3AM83Xq
5. UPSC Result : नांदेडमधील पत्रकाराचा मुलगा झाला IAS, 26 व्या वर्षीच सुमित धोत्रेचं पहिल्याच प्रयत्नात UPSCत यश https://bit.ly/3CJpiJx
6. वयाच्या 25 व्या वर्षी यवतमाळच्या तरुणाचा UPSC मध्ये झेंडा; दर्शन दुगड 138 व्या क्रमांकाने उत्तीर्ण https://bit.ly/3AGAZjH
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv