ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2021 | मंगळवार
- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या 18 जिल्ह्यात रुग्णांचं होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय, आशा वर्कर्सना कोविड चाचणी करण्याचं प्रशिक्षण देणार, कोरोनाचा ग्रामीण भागातील प्रसार रोखण्यासाठी सरकारच्या उपाययोजना https://bit.ly/3oPgSuc
- 1 जूननंतर राज्यातील काही भागात लॉकडाऊनचे नियम शिथिल होणार, दुकानांसाठीच्या वेळाही बदलण्याची शक्यता https://bit.ly/34dbbgb
- तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसानभरपाई देणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा https://bit.ly/2Ti6xvp
- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत गुप्त भेट? राजकीय तर्क वितर्कांना उधाण https://bit.ly/3wxSDU4 गुप्त बैठक 200 लोकांसमोर होत नसते, फडणवीसांसोबतच्या भेटीच्या दाव्यावर उदय सामंत यांचं उत्तर https://bit.ly/3hRzd8x
- देशात 13 एप्रिलनंतर पहिल्यांदाच दोन लाखांहून कमी रुग्णांची नोंद, गेल्या 24 तासात 3511 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3bSL6rc आज राज्यात 42,320 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज, तर 22,122 नवीन रुग्णांची नोंद https://bit.ly/3wxSIqQ सोमवारी राज्यातील एकूण 16 शहरं आणि जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही, मुंबईत गेल्या 24 तासात 1057 रुग्णांची नोंद, तर 1312 रुग्णांची कोरोनावर मात https://bit.ly/3wvAkyX
- शंभर कोटी वसुलीच्या लेटरबॉम्बप्रकरणी ईडी सक्रिय, अनिल देशमुखांवरील 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी ईडी पाच बार मालकांची चौकशी करणार https://bit.ly/3oOCR4B नागपुरात अनिल देशमुख यांच्याशी संबंधित तीन व्यक्तींच्या ठिकाणांवर ईडीचे छापे https://bit.ly/3wu5GWE
- मुंबईत पेट्रोलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यात पेट्रोलच्या दराची शतकपूर्ती; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका https://bit.ly/3fGJEt3
- एसटी महामंडळाने आपल्याच कर्मचाऱ्यांच्या एलआयसीचा हप्ता चुकवला? हप्ता न भरल्यास पॉलिसी लॅप्स होण्याची भीती https://bit.ly/34f2MsL
- फेसबुक, ट्विटर, इन्स्टावर भारत सरकार कारवाई करणार का? नव्या नियमावलीसाठी 3 महिन्यांची मुदत आज संपणार https://bit.ly/3hR54X3
- 'यास' चक्रीवादळाची भीषणता वाढली, येत्या 24 तासात ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारी धडकणार https://bit.ly/2RAKbEZ
ABP माझा ब्लॉग :
यातून कसं सावरायचं? एबीपी माझाच्या प्रतिनिधी ऋतुजा कदम यांचा लेख https://bit.ly/3wweE5J
ABP माझा स्पेशल :
Maharashtra Lockdown : राज्यात 1 जूननंतर लॉकडाऊन संपणार की, वाढणार? मंत्र्यांचे महत्त्वाचे संकेत, राज्यातील सध्याची परिस्थिती काय? https://bit.ly/3wwHjYy
लॉकडाऊनमुळे फी न भरता येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापिकेने जमवले 5 महिन्यात 40 लाख रुपये https://bit.ly/3fG94XS
Coronavirus : कोरोना काळात मास्क न घातलेल्या मुंबईकरांकडून 55 कोटींहून अधिक दंडाची वसूली, दंडाच्या रकमेतून किती लस मिळतील? https://bit.ly/3hSl1MS
आईचं वात्सल्य डॉक्टरांच्या गाण्यातून व्यक्त, धुळ्यातील डॉक्टरांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल https://bit.ly/3fgat8i
तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या आई ज्येष्ठ लोककलावंत कांताबाई सातारकर यांचं निधन https://bit.ly/3yCuxti
नकली बंदूक आणि चाकू घेऊन तरुण सोनाली कुलकर्णीच्या इमारतीत घुसला https://bit.ly/3vjC7qN
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv