1. प्रशासकीय कारणं आणि त्रुटींचा हवाला देत केंद्राचा इम्पॅरिकल डेटा देण्यास असमर्थता, चार आठवड्यानंतर पुढील सुनावणी https://bit.ly/3CJZgpH  ओबीसी आरक्षण प्रकरणात केंद्राची भूमिका समोर, कारण नसताना राज्य सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र.. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा घणाघात https://bit.ly/3hWlzjF 


2. राज्यात शाळा, महाविद्यालयं दिवाळीनंतर सुरु? टास्क फोर्स सकारात्मक तर अजित पवारांचंही महत्वाचं भाष्य https://bit.ly/3o4bN2W  कोरोना संदर्भात राज्यात दिलासादायक परिस्थिती, सर्व जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या खाली https://bit.ly/3kBerLi 


3. 'ते' गृहमंत्री ईडीला 'वेडे' समजलेत बहुदा, अनिल देशमुखांबाबत राज ठाकरेंची प्रतिक्रिया.. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीवरुन सरकारवर ताशेरे  https://bit.ly/3lVw6wX 


4. प्रभाग पद्धतीच्या कॅबिनेट निर्णयाविरोधात काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव.. दोन सदस्यीय प्रभागाला काँग्रेसचा पाठिंबा https://bit.ly/2Zenf1x 


5. देशात 187 दिवसांनी सर्वात कमी सक्रिय रुग्ण, 24 तासांत 30 हजारांहून कमी दैनंदिन रुग्णांची नोंद https://bit.ly/3AzRjTi  राज्यात बुधवारी  3,608 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 48 जणांचा मृत्यू  https://bit.ly/3ACiT2f 


6. तब्बल 50 हून अधिक महिलांना लग्नाचं आमिष दाखवून कोट्यवधीची फसवणूक करणारा 'लखोबा लोखंडे' पोलिसांच्या जाळ्यात https://bit.ly/3ACAHKr 


7. डोंबिवली हादरली! 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर  बलात्कार, 29 जणांविरोधात गुन्हा https://bit.ly/2XJbsaY 


8. NEET परीक्षेतील मोठा घोटाळा उघडकीला; तामिळनाडूच्या धर्तीवर राज्य सरकार NEET हद्दपार करण्याच्या तयारीत? https://bit.ly/3CDFBrd 


9. पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर, वॉशिंग्टन विमानतळावर मोदींचं जंगी स्वागत https://bit.ly/3AOSfU1 


10. IPL 2021: मुंबईविरुद्ध केकेआरला आपल्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा; आतापर्यंतची आकडेवारी काय सांगते? https://bit.ly/39thdfo 


ABP माझा स्पेशल :


1. Zee चे शेअर्स 25 टक्क्यांनी वधारले! राकेश झुनझुनवाला यांना एकाच आठवड्यात 50 कोटींचा नफा https://bit.ly/39L7npz 


2. अल्पवयीन मुलीशी संगनमताने ठेवलेले शारीरिक संबंध POCSO अंतर्गत गुन्हा नाही; कोलकाता हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय https://bit.ly/2XKAFS4 


3. कोरोना काळातही लक्झरी गाड्यांची विक्री वाढली! नोंदणी शुल्कातून आरटीओला 300 कोटींपेक्षा जास्त महसूल https://bit.ly/3kBZjh3 


4. Explained : पेट्रोल-डिझेल GSTमध्ये घेण्यासाठी का तयार नाही केंद्र आणि राज्य सरकार? जाणून घ्या, आकड्यांची गणितं https://bit.ly/39ymq5A 


5. हवा प्रदूषणामुळे दरवर्षी सत्तर लाख लोकांचा मृत्यू; WHO नव्या गाईडलाईन्स जारी https://bit.ly/2XQt2tX 


6. DENV-2 : डेंग्यूचा नवा व्हेरियंट आढळला; काळजी घ्या, अन्यथा... तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा
https://bit.ly/2W8erJy 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 
          
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv