1. चक्रीवादळ, नुकसान आणि मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा, मदतीपासून कुणीही वंचित राहणार नसल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही, दौऱ्यात नेमकं काय घडलं? https://bit.ly/3hNu5SX


 



  1. यंदा मान्सूनचा प्रवास वेळेत, 31 मे रोजी केरळात दाखल होणार तर महाराष्ट्रात 8 जूनला पोहचणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज https://bit.ly/3oIWGdB


 



  1. राज्यात लॉकडाऊन वाढणार की टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करणार.. शिवभोजन थाळी आता 14 जूनपर्यंत मोफत देण्याचा निर्णय https://bit.ly/2QEB7OT


 



  1. गडचिरोलीत पोलिसांसोबतच्या चकमकीत 13 नक्षलवादी ठार, एटापल्ली तालुक्यातील पैडीच्या जंगलात C-60 कमांडोची नक्षलवाद्यांबरोबर चकमक https://bit.ly/346JwgW


 



  1. दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात दोन ते तीन दिवसांत अंतिम निर्णय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, मुंबई उच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर सरकारी पातळीवर हालचाली https://bit.ly/3yCfCzt


 



  1. ऊसतोड कामगाराचा डॉक्टर मुलगा देतोय मृत्यूशी झुंज, वर्गमित्रांकडून मदतीसाठी कँपेन https://bit.ly/3446Hsm राहुल पवार शिकत असलेलं मेडिकल कॉलेज आर्थिक भार उचलणार.. म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शनसाठी नेत्यांना साकडं https://bit.ly/3fygf4h


 



  1. देशात गेल्या 24 तासात 2.59 लाख नव्या रुग्णांची भर तर 4209 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/2TavXej गुरुवारी राज्यात 47,371 रुग्ण बरे होऊन घरी तर 29,911 नवीन रुग्ण https://bit.ly/3fzbojl


 



  1. Exclusive : महाराष्ट्रात सशर्त चित्रिकरण सुरु होणार; चित्रिकरण सुरु करण्यास मुख्यमंत्री अनुकूल, राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेला यश https://bit.ly/3hIaxPT


 



  1. तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना गोवा कोर्टाचा दिलासा, साडे सात वर्षांपूर्वीच्या बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता https://bit.ly/3bJhGvk


 



  1. चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन https://bit.ly/3ugNzlL


 


माझा कट्टा | जीवनशैली प्रशिक्षक व प्रेरक वक्ते 'गौर गोपाल दास' आज माझा कट्ट्यावर, आज रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर


 


ABP माझा ब्लॉग :


 


BLOG : पहले इस्तेमाल करों फिर विश्वास करों, निकिता पाटील यांचा ब्लॉग  https://bit.ly/2SZvoDW


 


BLOG : अनंताची फुलं आणि शाळेतल्या बाई, एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल मोरे यांचा ब्लॉग https://bit.ly/2ScyXqb


 


ABP माझा स्पेशल :


CoronaVirus : कोरोनाविरोधातील लढाईत नांदेड जिल्ह्यातील भोसी पॅटर्नची केंद्र सरकार, आरोग्य मंत्रालयाकडून प्रशंसा https://bit.ly/3oBCMRA


 


Mylab Kit Demo : घरच्या घरी कोरोनाची चाचणी कशी करायची? रॅपिड अँटिजेन टेस्टचा डेमो माझावर https://bit.ly/3bH6kbe


 


लसीकरणाच्या संथ गतीसाठी CoWin जबाबदार, राज्याचे अॅप वापरण्याची परवानगी द्या, झारखंडची सर्वोच्च न्यायालयात मागणी https://bit.ly/3fAQjov


 


Gautam Adani : संपत्तीच्या बाबतीत अदानी यांनी चीनची भिंत पार केली, आता अंबानींचा नंबर? https://bit.ly/3fuvHOM


 


Rajiv Gandhi Death Anniversary : श्रीलंकेतील गृहयुध्द आणि राजीव गांधींच्या हत्येची कथा https://bit.ly/3oAao2g


 


International Tea Day 2021 : डोकेदुखीवरचा 'राष्ट्रीय उपाय', एक कप चहा आणि बरंच काही... https://bit.ly/2RuBzQe


 


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            


 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv