ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑक्टोबर 2021 | गुरुवार
1. ऐतिहासिक...विक्रमी...! देशात कोविड लसीकरणाने 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला https://bit.ly/3vuVi1H आजच्या दिवसाची इतिहासात नोंद केली जाईल; हे यश 130 कोटी जनतेचं.. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासियाचं कौतुक https://bit.ly/3vEutYT
2. दिलासादायक...! राज्यातील 27 जिल्ह्यांसह 23 मनपा क्षेत्रांमध्ये काल कोरोनामुळं एकही मृत्यू नाही https://bit.ly/2ZdhIso मुंबईकरांना दिलासा, साप्ताहिक कोरोना वाढीचा दर 0.5 वर तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 1324 दिवसांवर https://bit.ly/3GbHqhU
3. देशानं ओलांडला 100 कोटी लसीच्या डोसचा टप्पा, कोरोना प्रादुर्भावातही घट, 24 तासांत 18 हजार रुग्ण https://bit.ly/3pmlYAu राज्यात बुधवारी 1825 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रुग्ण बरे होण्याचा दर 97.43 टक्के https://bit.ly/3jnduFL
4. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात पिंपरखेडच्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकेवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा.. 30 ते 35 लाखांची लूट केल्याचा अंदाज, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख घटनास्थळी https://bit.ly/2XCYzj2
5. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी योजनेत 700 कोटींचा घोटाळा! घोटाळ्यातील हे पहिलं नाव अशी 100 नावं जाहीर करणार, संजय राऊत यांचं किरीट सोमय्यांना पत्र लिहून आव्हान https://bit.ly/3DZCDht
6. शाहरुख खाननं घेतली मुलाची भेट, आर्थर रोड कारागृहात दहा मिनिटांचा संवाद https://bit.ly/3jnMeGU मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी https://bit.ly/3vEvH6r
7. 'मन्नत'वर छापा नाही, NCB चं स्पष्टीकरण.. काही कागदपत्रांच्या तपासासाठी शाहरुख खानच्या घरी गेल्याचा दावा.. https://bit.ly/3BXTxfP बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी NCB कडून छापेमारी; चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स https://bit.ly/3pnZ0Jx
8. सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ.. वर्षभरात 14 टक्क्यांची वाढ.. 47 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना लाभ https://bit.ly/3pCZ0pd
9. काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास विद्यार्थ्यांना स्मार्टफोन आणि स्कूटी देणार, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींचं यूपीतील मतदारांना आश्वासन https://bit.ly/3ptqrlf
10. पत्नीवर संशय, भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्यांवर एसआरपीएफ जवानाचा गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू, बार्शीतील घटना
https://bit.ly/3vvxtXA
ABP डिजिटल स्पेशल व्हिडीओ
शांतीदेवीच्या पुनर्जन्माची ऐतिहासिक कहाणी https://bit.ly/3nhKxvM
ABP माझा स्पेशल
1. वारांगनेचं धाडस; देह विक्रीसाठी 'नो एन्ट्री', मुलाला शिकवून सन्मानानं जगण्याचा निर्धार https://bit.ly/3nccbdS
2. KBC 13: 'बच्चन' आडनावामागची गोष्ट; बिग बी अमिताभ यांनी उघड केलं गुपित https://bit.ly/3E1JTcJ
3. दोन लसींच्या 'मिक्स बुस्टर डोस'ला अमेरिकेत मान्यता; मिक्स डोस अधिक सुरक्षित असल्याचा दावा https://bit.ly/3B1tcwe
4. Donald Trump : ट्विटरला टक्कर? स्वतःचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरु करणार डोनाल्ड ट्रम्प https://bit.ly/3aY3HBq
5. Anjali Sharma: लखनौमध्ये जन्मलेल्या अंजलीनं जिंकला ऑस्ट्रेलिया सरकारविरोधात हवामान बदलासंबंधी खटला https://bit.ly/3aVFED9
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv