ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2021 | रविवार
- मुंबईसह राज्यभरात घरगुती बाप्पाला भावपूर्ण निरोप, अनेकांचं कृत्रिम आणि फिरत्या तलावाला प्राधान्य, मुंबईच्या लालबागच्या राजाचंही मोठ्या उत्साहात विसर्जन https://bit.ly/2XxfHGf
- मुंबई, पुण्यात अनेक मंडळांकडून कोरोना नियमांचं उल्लंघन, परवानगीपेक्षा जास्त कार्यकर्त्यांसह मिरवणुका, तर पुण्यात गर्दी जमवणाऱ्या पथकावर पोलिसांची कारवाई https://bit.ly/3zmH9nE
- किरीट सोमय्या यांचा ठाकरे सरकारवर आरोप, हसन मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी गृहमंत्र्यांकडून अटक करण्याचे आदेश, सोमय्यांची ट्विटरवरुन माहिती https://bit.ly/3nMVhEr
- पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब, हरीश रावत यांची घोषणा https://bit.ly/3CqAdaL
- 5. देशात गेल्या 24 तासात 30 हजार रुग्णांची भर; एकट्या केरळमध्ये दोन तृतीयांश रुग्णांची नोंद, तर जगात अमेरिकेनंतर आता भारतात सर्वाधिक रुग्णांची नोंद https://bit.ly/3Evyt1Y
- देशाच्या न्यायव्यवस्थेबाबत CJI रमना यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, कोर्टांमध्ये अजूनही इंग्रजांच्या गुलामीच्या काळातील व्यवस्था! https://bit.ly/39iXNK5
- श्रीमंतांच्या गाडीत 8 एअरबॅग सर्वसामान्यांच्या गाडीत फक्त 2-3 एअरबॅग का? नितीन गडकरींचा कार निर्मात्या कंपन्यांना सवाल https://bit.ly/3zn9iLf
- अमरावती जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर 700 कोटींच्या गुंतवणूकप्रकरणी 5 ऑडीओ क्लिप व्हायरल, काँग्रेसचे माजी आ. वीरेंद्र जगताप आणि माजी जिल्हा बँक अध्यक्ष बबलू देशमूख यांचा क्लिपमध्ये उल्लेख https://bit.ly/2Xwtay1
- दिव्या अगरवाल 'बिग बॉस ओटीटी'ची विनर, पटकावला 25 लाखांचा इनाम, शमिता शेट्टी तिसऱ्या स्थानावर https://bit.ly/3nNrU54
- जवळपास चार महिन्यांनी आयपीएलचा दुसरा डाव सुरु होणार, आज गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने https://bit.ly/39kk0ri
*माझा कट्टा* : कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा माझा कट्टा https://youtu.be/3JpeeQeUZuw
ABP माझा स्पेशल :
- Top Electric Cars: इलेक्ट्रिक कार खरेदी करताना 'या' कार्सचा नक्की विचार करा, वाचा फीचर्स आणि किंमत https://bit.ly/3EtU8Yh
- Public Provident Fund : दरमाह 1000 रुपये गुंतवा आणि मिळवा 12 लाख रुपये, काय आहे योजना? https://bit.ly/3hM9xti
- गाय झाली माय! आठव्या महिन्यापासून सई थेट गाईला पिते, करमाळ्यातील चिमुरडी चर्चेचा विषय https://bit.ly/3lIgcGd
- 'धाकड' पत्रकाराने नेत्याला धू-धू धूतलं? काय आहे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमागचं सत्य?https://bit.ly/3tQJPJ3
- इलॉन मस्क यांचे 'इन्स्पिरेशन 4' यशस्वी; सामान्य लोकांची पहिली अंतराळ सफर पूर्ण https://bit.ly/2Xv7xhA
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv