ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2021 | सोमवार


1. मुसळधार पावसात पर्यटनाचा अतिउत्साह, नवी मुंबईतील सीबीडीच्या डोंगरावर फिरायला गेलेल्या 350 जणांना वाचवलं, डोंबिवलीतही थरारक रेस्क्यू ऑपरेशन https://bit.ly/3wVMNfi 


2. कांदिवलीत महापालिकेच्या वाहनतळातील 400 वाहनं पाण्याखाली; ठाकूर कॉम्प्लेक्समधील रहिवाशांच्या वाहनांचं नुकसान, पंप लावून पाणी उपसण्याची वेळ https://bit.ly/3xTYl3Y 


3. तळकोकणाला मुसळधार पावसाने झोडपलं, पुरामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क तुटला, तर माथेरान घाटात दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प  https://bit.ly/3iozJK2 


4.  मानाच्या दहा पालख्या वाखरी येथे दाखल,तर शासकीय  महापूजेसाठी मुख्यमंत्री सपत्निक मुंबईहून रवाना https://bit.ly/3wON1EW 


5. ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींसाठी एकही जागा नाही,  देवेंद्र फडणवीसांचा आरोप https://bit.ly/3BhujZY 


6.  देशात 24 तासांत 38 हजार 164 नवे कोरोनाबाधित, तर 499 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3BlEdcT राज्यात रविवारी नऊ हजार रुग्णांची भर तर 5, 756 रुग्णांना डिस्चार्ज https://bit.ly/3BfJqTD 


7. कोरोनाची तिसरी लाट कमी धोकादायक असेल, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येऊ शकते तिसरी लाट, IIT कानपूरचा इशारा https://bit.ly/3euqKWs 


8. बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर होणार; मंत्री नवाब मलिक यांची माहिती https://bit.ly/3wPmN55 


9. Maharashtra FYJC CET 2021: अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक आज जाहीर होण्याची शक्यता, अशी असेल प्रक्रिया
https://bit.ly/3xRKH11 


10.  भारतात कुणाचीही हेरगिरी नाही, सर्वांची प्रायव्हसी सुरक्षित', भारत सरकारचं स्पष्टीकरण https://bit.ly/3xRKRp9  तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही फोन कुणी टॅप करत असेल तर आश्चर्य वाटणार नाही, खासदार संजय राऊत यांच वक्तव्य https://bit.ly/3euOXvF 


ABP माझा स्पेशल : 


1. Pegasus Spyware : काय आहे पेगॅसस स्पायवेअर? ते तुमचे व्हॉट्सअॅप कसे हॅक करु शकते? https://bit.ly/3kyYfuO 


2. Mangal Pandey : क्रांतिकारी मंगल पांडेंच्या विद्रोहामुळं 1857 उठाव, इंग्रजांविरुद्ध पहिला एल्गार केला... आज त्यांची जयंती... https://bit.ly/2VYP7VW 


3. Ashadhi Ekadashi : ....तर आषाढी एकादशी हंपीत साजरी झाली असती https://bit.ly/3wQbMk7 


4 Petrol Diesel Price : सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ नाही, महत्त्वाच्या शहरांतील दर काय? https://bit.ly/3zhFEHJ 


5. OBC Reservation : ओबीसी आरक्षणाबाबतचा निकाल काय सांगतो? सुप्रीम कोर्टाचा निकाल सोप्या शब्दात... https://bit.ly/3rnMOHI 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv