ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2021 | गुरुवार


 



  1. जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणेंचा हल्लाबोल,उद्धव ठाकरे नावाप्रमाणे राज्याला उध्वस्त करायला निघाल्याचा आरोप https://bit.ly/3gi3rA5


 



  1. आगामी निवडणुकीत मुंबई महापालिका काबीज करण्याचा नारायण राणेंना विश्वास https://bit.ly/3meHvtk शिवसेना कोणतीच निवडणूक सोपी समजत नाही, शिवसेनेला कठीण पेपर सोडवायला आवडतात, महापौर किशोरी पेडणेकरांचं प्रत्युत्तर (Link) नारायण राणेंकडून बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन केलं अभिवादन https://bit.ly/3kaBECI


 



  1. पुणे पोलीस आयुक्तालयासमोर एका 40 वर्षीय व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतलं, पत्नीचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप https://bit.ly/3D3dt1F


 



  1. मुख्यमंत्री येणार म्हणून भर पावसात पीडब्लूडीकडून रस्त्याची डागडुजी, मात्र मुख्यमंत्र्यांचा पालघर दौराच रद्द, पालघर जिल्हा मुख्यालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण https://bit.ly/3j1tKMU


 



  1. 'मास्क नसेल तर बुके घेणार नाही', केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची भूमिका, अनेक कार्यकर्त्यांना मास्क घालूनच भेटीला येण्याची ताकीद https://bit.ly/3AVmuIl


 



  1. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये लसीकरण केंद्रावर महिलेचा चाकू घेऊन प्रवेश, लसीमुळे नागरिकांचा मृत्यू होतो म्हणत गोंधळ https://bit.ly/2UzS7Yy


 



  1. स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेसह पाच जण अटकेत, एसीबीच्या कारवाईने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ, सत्ताधारी भाजप अडचणीत? पुणे सत्र न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी https://bit.ly/2XubJOH


 



  1. दोन टीमचा 56 तासांचा थरार.. जाणून घ्या काबुलमध्ये तालिबानला चकवा देऊन 150 भारतीयांना कसं मायदेशात आणलं? https://bit.ly/3k5LiXs


 



  1. देशात 24 तासांत 36 हजार नवे कोरोनाबाधित; 70 टक्के रुग्ण फक्त केरळात https://bit.ly/3AT4xtP राज्यात बुधवारी 5,132 नव्या कोरोनाबाधितांची भर तर 158 जणांचा मृत्यू https://bit.ly/37YEt46


 



  1. पुढील दोन दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता, विदर्भातील सर्व जिल्हे आणि नाशिक, पालघरसाठी ऑरेंज अलर्ट https://bit.ly/3k4tX16


 


*ABP माझा स्पेशल*


 


Corona Vaccine : लसीच्या बूस्टर डोसची सध्या गरज नाही, डेल्टा व्हेरियंटच्या वाढत्या प्रादुर्भावात WHO चं स्पष्टीकरण https://bit.ly/37X5ULG


 


Afghanistan चे माजी राष्ट्रपती अशरफ घनी कुटुंबासह यूएईत आश्रयाला, मानवतेच्या दृष्टिकोनातून आश्रय दिल्याच्या यूएईचं स्पष्टीकरण https://bit.ly/3iZFuPJ


 


World Humanitarian Day 2021 : आज जागतिक मानवतावादी दिन, का साजरा केला जातो हा दिवस https://bit.ly/2WcdoYS


 


World Photography Day: आज जागतिक फोटोग्राफी दिन, का साजरा केला जातो हा दिवस? https://bit.ly/3yblZIB


 


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv           


 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           


 


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           


 


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv           


 


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv