1. येत्या 24 ते 36 तासात कोकणात अतिवृष्टीची शक्यता, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जारी https://bit.ly/3hP2IYu पावसाची काळरात्र! मुंबईत तीन दुर्घटनांमध्ये 25 जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोंदींकडून शोक व्यक्त, मृतांच्या परिवाराला मदतीची घोषणा https://bit.ly/3ev7Xug
2. चेंबूरमध्ये दरड कोसळून 17 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू तर विक्रोळीत झोपडपट्टी कोसळून सात जणांचा मृत्यू https://bit.ly/3imIlRh चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत https://bit.ly/3kzg6l4
3. मुंबईसह उपनगरात रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात, अनेक ट्रेन रद्द, लोकल सेवेवरवही परिणाम https://bit.ly/3B8y6sm मुसळधार पावसामुळे लांब पल्ल्याच्या 9 गाड्या रद्द, जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द झाल्या https://bit.ly/3ri9FUU
5. मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस तरीही सकाळी मुंबईकरांच्या नळाला पाणी नाही, पावसामुळे पाणीपुरवठा व्यवस्था प्रभावित https://bit.ly/3Ba5jUt
6. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्याची प्राथमिक माहिती https://bit.ly/2UY4FIM
7. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी बैठकीचं सत्र सुरू, शिवसेना सर्वपक्षीय बैठकीत मराठा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उठवणार https://bit.ly/3inxO8v
8. तयारी आषाढीची! पंढरपूरसह 10 गावात संचारबंदी, महापूजेवेळी मुख्यमंत्र्यांसह 50 लोकांनाच परवानगी https://bit.ly/2VLHxha तर देहू, आळंदीसह पालखी मार्गावर उद्या एक दिवसाची जमावबंदी https://bit.ly/3wLCMBe
9. देशात कोरोना प्रादुर्भावात पुन्हा वाढ, दोन दिवसांनी 40 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद https://bit.ly/36Gnymt राज्यात काल 8,172 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 8,950 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3wMURyS
10. आज पहिली वनडे, नव्या दमाच्या टीम इंडियासमोर श्रीलंकेचं तगडं आव्हान, पहिल्यांदाच नॅशनल कोचची भूमिका पार पाडणाऱ्या राहुल द्रविड आणि नेतृत्व करणाऱ्या शिखर धवनची कसोटी लागणार https://bit.ly/3etvtri
ABP माझा स्पेशल :
नांदेड जिल्ह्यातील सोनानाईक व मुन्नानाईक तांड्यावर रस्त्याअभावी अनेक गरोदर माता व रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू https://bit.ly/3xRE3YA
Third Wave Covid 19 : कोरोनाची तिसरी लाट भारतात आली आहे का? आकडे काय सांगतात? https://bit.ly/3z51oGu
Google Doodle : स्त्री मुक्तीचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या कादंबरी गांगुलीना गुगल डूडलचा सलाम https://bit.ly/3zdKtS3
Team India : असं पहिल्यांदाच होतंय! टीम इंडिया एक सोबत खेळतेय दोन मालिका https://bit.ly/3wNxvZR
4 मेपासून पेट्रोलच्या दरांत 41 वेळा वाढ; डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर; जाणून घ्या, आजचे दर https://bit.ly/3wPAHnA
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv