1. पावसाची बातमी.. चांगली बातमी! यंदा देशभरात सरासरीच्या 98 टक्के पावसाची शक्यता, आयएमडीचा पहिला मान्सून अंदाज जाहीर.. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा हवामान खात्याचा अंदाज https://bit.ly/3uRzko3


 



  1. मुंबईतील हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास मान्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले पंतप्रधानांचे आभार https://bit.ly/3uVNyEp मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार https://bit.ly/3aiBNjp


 



  1. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर मिळालं दुसरा डोस घेतल्याचं प्रमाणपत्र.. दोन्ही डोस घेतल्याचं प्रमाणपत्र आल्यामुळे दुसऱ्या डोससाठी अपात्र.. घाटकोपरमधील प्रकार https://bit.ly/3dnE3rH


 



  1. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या, उद्या मतदान, भाजप-राष्ट्रवादीमध्ये अटीतटीची लढाई https://bit.ly/2Q6YOit तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही चैत्री यात्रा रद्द, मंदिर प्रशासनाचा निर्णय, सर्व नित्योपचार मात्र पार पडणार https://bit.ly/3sjECXP


 



  1. पंकजा-प्रीतम विरुद्ध धनंजय मुंडे! बीडमध्ये एकीकडे कोरोनाचा कहर दुसरीकडे मुंडे भाऊबहिणींचं ट्विटरवॉर https://bit.ly/3v0pb8F


 



  1. देशातील परिस्थिती चिंताजनक, एकाच दिवशी विक्रमी 2.17 लाख नव्या रुग्णांची भर तर 1185 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3x3dlfy राज्यात काल 61,695 नवीन कोरोना रुग्ण तर 53,335 रुग्ण बरे होऊन घरी https://bit.ly/3e5dJBL दिल्ली कोरोनाची नवी 'राजधानी', रुग्णसंख्येत मुंबईलाही टाकलं मागं https://bit.ly/3mU9GMo


 



  1. अनेक व्हीआयपींनाही होतेय कोरोनाची लागण, माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर कोरोना पॉझिटिव्ह, घरीच विलगीकरणात उपचार https://bit.ly/3dlNp75 कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, मणिपाल हॉस्पिटलमध्ये भरती https://bit.ly/2Q8pEqr


 



  1. कोरोनाचा सामना करण्यासाठी कटिबद्ध असाल तर कच्च्या मालावरील निर्बंध उठवा, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पूनावालांचं अमेरिकी अध्यक्ष ज्यो बायडेन यांना ट्वीटरवर आवाहन https://bit.ly/3ai8WM9


 



  1. हरिद्वारमध्ये निरंजनी आणि आनंद या दोन आखाड्यांकडून कुंभसमाप्तीची घोषणा, कोरोनाबाधितांचे आकडे वाढत असल्याने घेतला निर्णय, इतर आखाड्यांकडून समंजसपणाची अपेक्षा https://bit.ly/32k1hZp


 



  1. धोनी ब्रिगेड विजयाला गवसणी घालण्यासाठी सज्ज, पंजाबसमोर निभाव लागणार? आज चेन्नई आणि पंजाब यांच्यात आयपीएल लढत https://bit.ly/3gnj1uW


 


ABP माझा ब्लॉग :


 


BLOG | माणसाने माणसाशी माणसासम वागणे, आरोग्य पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/32kwXOd


 


BLOG : गारेगार दार्जिलिंगचं धगधगतं वास्तव! एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल किन्होळकर यांचा ब्लॉग https://bit.ly/3sjTDsp


 


ABP माझा स्पेशल :


 


Happy Birthday Indian Railway | भारतातील पहिल्या रेल्वेबद्दलच्या रंजक गोष्टी तुम्हाला माहितीयेत? https://bit.ly/3e654Pq


 


देशात पहिली महिला सरन्यायाधीश बनवण्याची वेळ आली आहे: सरन्यायाधीश शरद बोबडे https://bit.ly/3ssJARY


 


Amarnath Yatra 2021: 28 जूनपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा; भाविकांसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रियेस प्रारंभ https://bit.ly/32ngOaK


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            


 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv