ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  15 मे 2021 | शनिवार


 



  1. तोक्ते चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकणार नाही, पण वादळाचा परिणाम सिंधुदुर्ग, रत्नागिरी किनारपट्टीवर जाणवेल, हवामान खात्याची माहिती https://bit.ly/2SN3vyN चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील मच्छिमार नौकांचा देवगड बंदरात आश्रय https://bit.ly/3w1PxHI


 



  1. मुंबईतही तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा इशारा, मुंबई महापालिकेकडून खबरदारीच्या उपाय योजना https://bit.ly/2RkfHH2 मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना https://bit.ly/2RWf32e


 



  1. लसींच्या पुरवठ्याअभावी देशात लसीकरणाचा वेग मंदावला https://bit.ly/3tPDP1B  भारताला लवकरच अमेरिकेच्या फायजरने बनवलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचे पाच कोटी डोस मिळण्याची शक्यता, चर्चा अंतिम टप्प्यात  https://bit.ly/33OvqAR


 



  1. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र, कोरोना काळात राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून नागरिकांना मदत न मिळणं हे वेदनादायी https://bit.ly/3okOMXu


 



  1. मुंबई, पुण्यात कोरोना उतरणीला, नव्या रुग्णसंख्येत होणारी घट कायम https://bit.ly/3ydtPCA गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 3.26 लाख नव्या रुग्णांची भर तर 3890 जणांचा मृत्यू https://bit.ly/2SN3xXr


 



  1. वर्ध्यात आता रेमडेसिवीरनंतर 'अम्फोटेरिसिन बी' इंजेक्शन बनवण्याची मंजुरी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या प्रयत्नांना यश https://bit.ly/33M7xK4


 



  1. गोव्यात ऑक्सिजन अभावी मृत्यूतांडव सुरुच, मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची विरोधी पक्षांची मागणी https://bit.ly/3tSf0lo


 



  1. कोरोना संकटात रासायनिक खतांच्या किंमती वाढल्या, दर कमी करण्यासाठी राज्याच्या कृषीमंत्र्यांचे केंद्र सरकारला पत्र https://bit.ly/3w8qAul


 



  1. 'मोदी, जी हमारे बच्चों की वॅक्सिन विदेश क्यों भेज दी...' दिल्लीत मोदींविरोधात भित्तीपत्रके, नऊ जणांना अटक https://bit.ly/3tPE2BV


 



  1. ब्रिटनने दोन डोसमधील अंतर कमी केलं, आठ आठवड्यात मिळणार कोरोनाचा दुसरा डोस https://bit.ly/3hwjNGG


 


*ABP माझा ब्लॉग*


 


BLOG | इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाचा मागोवा, एबीपी माझाच्या प्रतिनिधी प्रज्ञा पोवळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3wbuhzd


 


*ABP माझा स्पेशल*


 


उत्तर प्रदेशने डावललं, मुंबईने वाचवलं; बेड मिळत नाही म्हणून शमशाद खाननं उत्तर प्रदेशातून अॅम्ब्युलन्सने मुंबई गाठली https://bit.ly/3eKA357


 


जगण्याची प्रेरणा देणारा 'लव्ह यू झिंदगी' व्हायरल व्हिडीओतील मुलीचा संघर्ष अखेर थांबला! https://bit.ly/3eON6Cx


 


भिवंडीत आदिवासी समाज बांधवांचा लसीकरणाच्या भीतीनं जंगलात पळ! https://bit.ly/3eOycMP


 


कर्तव्यावरील पोलिसाचा अपघातात पाय मोडला, हातापाया पडले तरी वोक्हार्ट हॉस्पिटलचा RTPCRचाचणीचा हट्ट!  https://bit.ly/2QmXsAk


 


Cyclone Tauktae : काय आहे 'तोक्ते'चा अर्थ? जाणून घ्या या चक्रीवादळासंबंधीची महत्त्वाची माहिती https://bit.ly/3bvzREZ


 


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv            


 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv            


 


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha            


 


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv            


 


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv