ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2021 | सोमवार


1. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ किरीट सोमय्यांच्या रडारवर; मोठ्या प्रमाणात घोटाळे केल्याचा, सोमय्यांचा दावा https://bit.ly/3z6FUIU  किरीट सोमय्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे, 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, हसन मुश्रीफांचा पलटवार https://bit.ly/3Abbo1O 


2. अनिल देशमुख आहेत कुठे? शोधण्यासाठी ईडीनं मागितली सीबीआयकडे मदत https://bit.ly/3k6wSYk 


3.  साकीनाका अत्याचार प्रकरणी आरोपीवर अॅट्रासिटीनुसार गुन्हा दाखल.. आरोपीने गुन्हा कबूल केल्याची पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची माहिती.. सरकारी वकील म्हणून राजा ठाकरे यांची नियुक्ती https://bit.ly/2XaRs0w 


4. चंद्रपूरमध्ये एकतर्फी प्रेमातून चाकूहल्ला झालेल्या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू, पोलिसांनी वेळीच तक्रारीची दखल न घेतल्यामुळे हल्ला झाल्याचा संतप्त नातेवाईकांचा आरोप https://bit.ly/3nsoGDR 


5. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान.. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांमधील रिक्त जागांवर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर https://bit.ly/3tEc0ul 


6. Pegasus प्रकरणी स्पायवेअरचा वापर झाला की नाही हा सार्वजनिक चर्चेचा विषय नाही; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका https://bit.ly/3kcBe09 


7. देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट, 24 तासांत 27 हजार नवे कोरोनाबाधित https://bit.ly/2XfWskE  


8. रस्त्यांवर भटकणारे मानसिक रुग्ण, बेघरांचे लसीकरण कसं करणार? राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा हायकोर्टाचा आदेश https://bit.ly/3nrwFRq 


9. T20 World Cup नंतर विराट कोहली कर्णधारपद सोडणार? रोहित शर्माकडे संघाची जबाबदारी येण्याची शक्यता https://bit.ly/3tFATGm 


10. US Open Final : ज्योकोविचचं मोसमातलं चौथं ग्रँड स्लॅम हुकलं; रशियाच्या डॅनियल मेद्वेदेवला अमेरिकन ओपनचं विजेतेपद https://bit.ly/3C5Jk0r 


ABP माझा स्पेशल :


1. दक्षिणेतील राज्यांशी संवाद साधताना इंग्रजीचा वापर करा, हिंदी नको; मद्रास उच्च न्यायालयाचा केंद्राला आदेश https://bit.ly/2VARdLJ 


2. Swiss Bank : स्विस बँकेत किती भारतीयांचे अकाउंट? याच महिन्यात केंद्र सरकारला मिळणार तिसरी यादी https://bit.ly/3lgSMHD 
 
3. UPI Payments : इंटरनेटचा वापर न करता UPI पेमेंट करणं शक्य; पण कसं? जाणून घ्या https://bit.ly/3C6N0PD 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv