1. राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाचा फैसला, मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी समन्वयाने प्रश्न सोडवावा, कोर्ट राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही, तसंच इतके दिवस जागा रिक्त ठेवणंही योग्य नाही https://bit.ly/3CJjWic 


2. अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक अखेर जाहीर, अकरावी प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू पहिली गुणवत्ता यादी 27 ऑगस्टला जाहीर होणार https://bit.ly/2VSWiz5 


3. सीरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सायरस पूनावालांचा 'डोस', म्हणाले, राजकारणी थापा मारतात, दर महिन्याला दहा किंवा अकरा कोटी लसीचे डोस देणं अवघड, दोन वेगवेगळ्या लसीचं कॉकटेल करण्याच्या निर्णयाचा कडाडून विरोध https://bit.ly/2UiugfQ 


4.  मोठा निर्णय.. शालेय शिक्षण शुल्कात 15 टक्के फी कपात, पालकांना दिलासा, काही संस्थांचा मात्र विरोध https://bit.ly/3yJKxth 


5. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा पुण्यात नागरी सत्कार, पंतप्रधान मोदींसह दिग्गजांकडून शुभेच्छा https://bit.ly/2VUMMeM  'आपलं महाराजांविषयीचं प्रेम वरवरचं, किल्ल्यांचं संवर्धन करायला हौशी माणसं हवीत' शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे याचं प्रतिपादन https://bit.ly/3CJUYPN 


6. नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांना अटकेनंतर एक दिवसांची पोलीस कोठडी, 8 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी होत्या फरार https://bit.ly/3yK43po 


7. लातूरमध्ये संपत्तीसाठी दोन बहिणींची हत्या, जावयाला अटक, महिनाभरानंतर प्रकरणाचा उलगडा https://bit.ly/37EiYp7 
  
8. देशात गेल्या 24 तासांत 40 हजार कोरोनाबाधितांची नोंद, सक्रिय रुग्णसंख्येत भारत 11व्या स्थानी https://bit.ly/3AFAeH3  राज्यात गुरुवारी 5,609 नव्या कोरोनाबाधितांची भर तर साताऱ्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद https://bit.ly/3yLxwiz 


9. कंदहार पडलं! अफगाणिस्तानमधील दुसऱ्या मोठ्या शहरावर तालिबान्यांचा कब्जा https://bit.ly/3shypxc 


10. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातील पहिले सत्र इंग्लंडच्या नावे; भारताची सात बाद 346 धावसंख्या https://bit.ly/3AEXODT 



ABP माझा ब्लॉग : 
राहुल गांधी 2024 मध्ये आजी इंदिराप्रमाणे करामत दाखवू शकतील? माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा ब्लॉग https://bit.ly/3yJkbrj 


कोरोनामय अवयवदान! आरोग्य पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3AHPaEq  


संचालनालयाचे 'अ'सांस्कृतिक कार्य! एबीपी माझाचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांचा ब्लॉग https://bit.ly/37DA5r9  


BLOG | अवयवदान मोहिमेला चळवळीचे स्वरूप प्राप्त होण्याची गरज! जागतिक अवयवदान दिन विशेष सरिता कौशिका यांचा ब्लॉग https://bit.ly/2VOlyq6  


ABP माझा स्पेशल : 
Majha Katta : शिवचरित्राचा प्रवास कसा सुरु झाला? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितला प्रवास https://bit.ly/2UilD4W 


नांदेडमधील शेतकऱ्याची कमाल, कोरोना काळात नारळ शेतीतून कमावलं लाखोंचं उत्पन्न https://bit.ly/3xPgWgM 


Nag Panchami स्पेशल: सिंधुदुर्गात सापांच्या तब्बल 49 प्रजाती, विषारी नागांचाही समावेश https://bit.ly/3xNI9QB 


खाकी वर्दीची आगळी वेगळी संवेदनशीलता; स्वतःचं बालपण आठवून दंड वसूल करण्याऐवजी पोलीसांनीच भरला दंड https://bit.ly/37FBuxm 


जागतिक अवयवदान विशेष :  महाराष्ट्रात प्रथमच मुंबईत दोन्ही हाताचे अवयवदान! https://bit.ly/3xKrsWv 


माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या विशेष कार्यक्रमाच्या व्हिडिओंची प्लेलिस्ट https://bit.ly/3xInpdk 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv