ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2020 | गुरुवार

  1. 'आत्मनिर्भर बिहार'साठी भाजपचा जाहीरनामा; सत्ता आल्यास कोरोना लस मोफत देण्याचं आश्वासन! कोरोना लस भाजपची नाही तर देशाची, राजदची टीका https://bit.ly/34p72ad


 

  1. कांद्याचा वांदा! आधी निर्यात बंदी, आता देशाबाहेरच्या कांदा उत्पादकांना देशात पायघड्या https://bit.ly/31yIcTd केंद्राला महाराष्ट्र द्वेषाने पछाडलंय, पंतप्रधान दलाल आहेत का?' कांदा आयातीवरुन राजू शेट्टी आक्रमक https://bit.ly/2Hls9Rv


 

  1. ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रात तपासासाठी सीबीआयला राज्य सरकारची परवानगी आवश्यक, उत्तर प्रदेशने टीआरपी घोटाळ्याच्या तपास सीबीआयकडे सोपवल्यावर महाराष्ट्र सरकारचा निर्णय https://bit.ly/2TdhLOx


 

  1. खाजगी सुरक्षा रक्षकांनाही लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी.. गणवेशधारी आणि अधिकृत ओळखपत्र असलेल्या सुरक्षारक्षकांनाच प्रवासाची अनुमती, एबीपी माझाच्या पाठपुराव्याला यश https://bit.ly/2HmmgDS तर वेळेच्या बंधनासह वकीलांनाही मुंबई लोकलने प्रवासाची मुभा https://bit.ly/31wHs17


 

  1. ठाकरे सरकारने फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय फिरवला.. मुंबई पोलिसांची पगार खाती अॅक्सिस बँकेतून HDFC बँकेत https://bit.ly/37wZSmc


 

  1. अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षणाचा गोंधळ, विनायक मेटे यांचा गंभीर आरोप https://bit.ly/3klcuQP


 

  1. उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना बाधित नाहीत.. पार्थ पवार याचं स्पष्टीकरण.. ताप आणि थकवा असल्यामुळे स्वतःहून अलगीकरणात https://bit.ly/2TdCJwA


 

  1. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा 100 शिवसैनिकांच्या उपस्थितीत होणार, संजय राऊत यांची माहिती https://bit.ly/2Hoh9Dh भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावाही ऑनलाईन होणार, व्हिडिओद्वारे कार्यकर्त्यांना आवाहन https://bit.ly/3dNWh3Y


 

  1. देशातील गोदामं अन्नधान्यांनी भरलेली असताना सरकार जनतेला उपासमारीने का मारतंय? राहुल गांधींचा ट्वीटरवर सवाल https://bit.ly/3jlqk4m


 

  1. आज आयपीएलच्या मैदानात राजस्थान विरूद्ध हैदराबाद भिडणार, कोण बाजी मारणार? https://bit.ly/31vv1T7


 

*BLOG* | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : धवन पैलवान की जय हो! एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा ब्लॉग https://bit.ly/2HmPceK

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR