ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 ऑक्टोबर 2020 | सोमवार
1. वैद्यकीय क्षेत्रातील नोबल पुरस्कार जाहीर, तीन शास्त्रज्ञांना 'हिपॅटायटीस सी' विषाणूच्या शोधासाठी पुरस्कार https://bit.ly/34sRDEf
2. सत्य लपून राहत नाही, ते समोर येतंच, सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांवर स्वार्थासाठी काहींनी मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यासाठी नक्की मोहीम राबवल्याचा पोलिस आयुक्तांचा आरोप https://bit.ly/2SuZlsc
3. मद्यालये सुरू झालीत देवालये का नाही? राज्यात मंदिरं सुरु करण्याची मागणी https://bit.ly/3iuZNRx
4. तब्बल सहा महिन्यांनंतर राज्यात रेस्टॉरंट्स आणि बार सुरु.. मुंबईत 33 क्षमतेने तर राज्यात 50 टक्के क्षममेने हॉटेल्स-बार सुरु करण्यास परवानगी, अनेक ठिकाणी खवय्यांचा चांगला प्रतिसाद https://bit.ly/3nf9Ded
5. मुंबईतील घाटकोपरमध्ये गटारातून वाहून गेलेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण, महापालिकेच्या चुकीमुळे महिलेचा मृत्यू की घातपात? मुंबई महापालिका चौकशी करणार https://bit.ly/30CbQ9H
6. नेपाळच्या तरुणीवर यूपीत आठवडाभर बलात्कार, पळ काढून महाराष्ट्रात पोहोचलेल्या तरुणीची नागपुरात तक्रार https://bit.ly/3jwPVIB
7. हाथरसच्या बहाण्याने यूपीत जातीय दंगली भडकवण्याचा कट, उत्तर प्रदेश सुरक्षा यंत्रणांचा दावा https://bit.ly/2GEJfJA
8. जेईई अडव्हान्स 2020 परीक्षेचा निकाल जाहीर.. पुण्यातील चिराग फलोर हा विद्यार्थी देशातून अव्वल, मुलींमध्ये कनिष्का मित्तलची बाजी https://bit.ly/2GEWqu4
9. अभिनेता संजय दत्तचा फोटो व्हायरल.. अमेरिकेत कॅन्सरवर उपचार घेणाऱ्या संजय दत्तचा फोटो पाहून चाहते हळहळले https://bit.ly/34pRuBF
10. आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेन्जर्स भिडणार, विराट दिल्लीच्या लेग स्पिनर्सचं चक्रव्ह्यूह भेदणार का? https://bit.ly/2SuCi0o
*BLOG* |‘सामाजिक’ बलात्कार कधी थांबणार? एबीपी माझाच्या प्रतिनिधी वृषाली यादव यांचा ब्लॉग https://bit.ly/3nikIuT
*BLOG* | वन रेट.. वन स्टेट! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/33ujd4Y
*एबीपी माझा स्पेशल* : आजच्या दिवशी प्रदर्शित झाला पहिला बाँडपट; असा आहे 26 चित्रपटांचा प्रवास https://bit.ly/34sFyiu
*#Hathras Chat with Pratima Mishra* | हाथरस घटनेचं रिपोर्टिंग करणाऱ्या प्रतिमा मिश्रासोबत खास बातचीत https://bit.ly/34FWt1p
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR