1. मुख्यमंत्र्यांकडून आता मिशन 'पुणे विभाग', यापूर्वी इतर जिल्ह्यांकडून झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचं मुख्यमंत्र्यांकडून आढावा बैठकीत आवाहन https://bit.ly/3gYqbm6


 

  1. चीनसोबत तणावादरम्यान लष्करप्रमुख मनोज नरवणे लडाखमध्ये दाखल https://bit.ly/3gVyGhU चीनच्या कुरापती सुरुच, सॅटेलाईटद्वारे भारतावर नजर! | भारत चीन सीमेवरुन एबीपी माझाचं वृत्तांकन https://bit.ly/2Z4k2yH


 

  1. मंदिरं उघडण्याबाबत सरकारला इतका आकस का? मनसे प्रमुख राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सवाल https://bit.ly/3jA41Zg


 

  1. महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेचा पंचनामा! कोरोनाच्या साथीतही राज्यभरात अनेक ठिकाणी वैद्यकीय सोयीसुविधांचा अभाव https://bit.ly/32VW7m2


 

  1. भंडाऱ्यात पुराचं भयावह चित्र, चार दिवसांपासून गावकरी छतावर https://bit.ly/34ZUZRh चंद्रपूरच्या किन्ही गावाला पुराचा तडाखा, गाळ घरांमध्ये साचला https://bit.ly/3hWiGxw


 

  1. माध्यमांनी घटनेचं वृत्तांकन करताना तपासावर परिणाम होईल अशी माहिती जाहीर करू नये, मुंबई उच्च न्यायालयाची अपेक्षा, मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप करत निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची कोर्टात याचिका https://bit.ly/2QNC3gc


 

  1. सुशांतच्या डिप्रेशनबाबत कुटुंबियांना आधीपासूनच कल्पना होती; मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबातून स्पष्ट https://bit.ly/3lG75F7 तब्बल 5 ड्रग्ज डीलर्सला ओळख होता शौविक, भावाच्या व्हॉट्सअॅप चॅटमुळे रिया अडचणीत https://bit.ly/2Z2LUmM


 

  1. गोरगरीबांच्या हक्काच्या सरकारी तांदळाचा काळाबाजार, 18 जणांच्या टोळीकडून महाराष्ट्र , कर्नाटकात वाटप करायचा 340 मेट्रिक टन तांदूळ जप्त https://bit.ly/2Z4KZ5g


 

  1. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तान आणि चीन तोंडघशी, दोन भारतीयांना दहशतवादी घोषित करण्याचा डाव फसला! https://bit.ly/3i8KGy9


 

  1. दुबईत होणाऱ्या तेराव्या आयपीएल सामन्यांची संपूर्ण यादी आणि वेळापत्रक उद्या जाहीर होणार, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांची एबीपी न्यूजला माहिती https://bit.ly/3lJdEqh


ABP Majha Special|कार्डियाक अॅम्ब्युलन्स म्हणजे काय? ती नेमकी असते तरी कशी?  https://bit.ly/2QRubKA

BLOG| पट्टा से हेडशॉट, गेम ओव्हर..., विनीत वैद्य यांचा ब्लॉग https://bit.ly/3lHKdFj

BLOG| अठराशे रुपयांची जबाबदारी कोणाची? अक्षरा चोरमारे यांचा ब्लॉग  https://bit.ly/2ETZaDt

BLOG |अर्धे वर्ष उलटलं तरी....! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/34XHC45

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR