एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑगस्ट 2020 | गुरुवार





  1. राज्य सरकारने हिरवा कंदिल दिल्यास मुंबईत लोकल वाहतूक सुरु करण्यासाठी तयार, मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोयल यांची माहिती https://bit.ly/2D4qXjN





  1. परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या राजीनाम्याने महाविकास आघाडीतील धूसफूस चव्हाट्यावर, राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक https://bit.ly/2QvavvS





  1. 'रियानेच माझ्या मुलाचा खून केलाय'; सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांचा आरोप https://bit.ly/31xW1lt सुशांतच्या महिला फॅनचा रियाच्या इमारतीत घुसून गोंधळ https://bit.ly/3lhWwrD





  1. केंद्राकडे जुलैअखेर महाराष्ट्राची 22 हजार 534 कोटींची जीएसटीची थकबाकी, केंद्र सरकारने कमी व्याजदराने कर्ज काढून राज्यांना निधी द्यावा, अजित पवारांची जीएसटी परिषदेत भूमिका https://bit.ly/3jo9AcX





  1. प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांना 35 कोटीच्या खंडणीची धमकी, गँगस्टर अबू सालेमच्या नावाने धमकी दिल्याची पोलिसांत तक्रार, रत्नागिरीतून एकाला अटक https://bit.ly/2YDS0K2





  1. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल म्हणतात, परीक्षा व्हावी ही विद्यार्थांची इच्छा, लाखो विद्यार्थ्यांकडून अॅडमिट कार्ड डाऊनलोड https://bit.ly/2EoeZSR





  1. विठ्ठलाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर मारण्यास वारकरी संप्रदायाचा विरोध, विठ्ठलाचं पदस्पर्श करुन दर्शन काही दिवस बंद ठेवण्याची मागणी https://bit.ly/3hyHcEH





  1. घरच्यांनी दबाव आणला म्हणून बलात्काराची तक्रार दाखल केली, हा बचाव असू शकत नाही, प्रियकराविरोधात खोटी तक्रार केल्याप्रकरणी तरूणीला मुंबई हायकोर्टाकडून 25 हजारांचा दंड https://bit.ly/2QHrOu1





  1. 'विरुष्का'च्या घरी लवकरच पाळणा हलणार, अनुष्का-विराट आई-बाबा बनणार! सोशल मीडियावरुन चाहत्यांना दिली गुड न्यूज https://bit.ly/2EuRh7i





  1. राज्यात आज गौरी-महालक्ष्मीचं आणि पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन https://bit.ly/3b2Y7wQ



*BLOG* | कोरोनाला 'नागरिकच' जबाबदार!, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3b1Zmfu



*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv



*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv



*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha



*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv



*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv



*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR