- शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, सरकारचं आमच्यावर विशेष प्रेम असल्याचा खोचक टोला, तर केंद्राच्या कृषीधोरणात विरोधाभास असल्याचीही टीका https://bit.ly/2ZYR7Nc
- मराठा समाजाला दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न, मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाच्या निर्णयाची शक्यता तर आरक्षणासाठी तिसऱ्या दिवशी मराठा समाज आक्रमक https://bit.ly/2ZWgm2E
- ड्रग्ज चॅटप्रकरणी एनसीबी दीपिकाची चौकशी करण्याची शक्यता, माल है क्या विधान दीपिकाला भोवणार https://bit.ly/2ZWJc2G उद्या एनसीबीकडून मधु मांटेना वर्मा आणि करिश्माची चौकशी https://bit.ly/33KuHAa
- ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांचं साताऱ्यात निधन, आई माझी काळुबाईच्या शूटिंगदरम्यान कोरोनाची लागण, गुरुबहीण गमावल्याची अशोक सराफांची भावना https://bit.ly/2ZWgFdO
- विरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा संपूर्ण अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय https://bit.ly/2EmJdW4
- मनसेचे संदीप देशपांडे आणि अन्य नेत्यांना जामीन मंजूर, विनापरवानगी लोकल प्रवास केल्याप्रकरणी झाली होती अटक https://bit.ly/3kBWCsS
- नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या अवमानावर गप्प; सामनातून भाजपवर हल्लाबोल https://bit.ly/2RNyw1X
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना आवश्यकतेनुसार ऑनलाईन व प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची मुभा, सरकारची माघार https://bit.ly/2HofOfp
- भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 23 वर, आतापर्यंत 25 जणांना बाहेर काढण्यात यश, अजूनही बचावकार्य सुरु https://bit.ly/33Obaiq
- स्टीव्ह स्मिथच्या वापसीमुळे राजस्थान रॉयल्सला दिलासा, पण जॉस बटलर, बेन स्टोक्स हे दोन खेळाडू संघाबाहेरच https://bit.ly/3mHyXJs
BLOG| कोरोनाच्या कात्रीत कलाकार, एबीपी माझाचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांचा ब्लॉग https://bit.ly/3co1f6M
BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट: बंगलोरचा आयपीएलमधला इतिहास बदलण्याची जबाबदारी देवदत्त पडिक्कलवर, एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा ब्लॉग https://bit.ly/2ZZ4ywk
BLOG | प्राणवायूची पुण्या-नाशिकात दमछाक! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2FZkSGt
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम- https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR