एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2020 | शुक्रवार





  1. इंदू मिलमधील भव्य आंबेडकर स्मारकाच्या डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा पुढे ढकलला, निमंत्रणावरुन सुरु झालेली नाराजी आणि प्रमुख नेत्यांची अनुपस्थितीमुळे कार्यक्रम रद्द करण्याची वेळ https://bit.ly/2FJjlEq





  1. डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा कार्यक्रम रद्द झाल्याने पुण्यातून वाशीपर्यंत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार परत माघारी फिरले https://bit.ly/2FEk9KM  तर 'पुतळ्याची गरज नाही', डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत प्रकाश आंबेडकरांची भूमिका https://bit.ly/3mxlT9p





  1. "मी कधी राजकारण करत नाही, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच," भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक https://bit.ly/2ZPwfaP





  1. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची शरद पवार-संजय राऊत भेट चर्चेत, राज्यातल्या साखर कारखान्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भेट घेतल्याचा दानवेंचा दावा https://bit.ly/2RBUbtI





  1. कृषी धोरणावरून एनडीएत फूट? अकाली दलाच्या केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर यांचा राजीनामा, मोदी सरकारने मंजूर केलेले शेती सुधारणा कायदे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप https://bit.ly/3hDNwK9





  1. राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकीची चाचपणी सुरू, जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला https://bit.ly/3chKlqz





  1. औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात ढगफुटीसारखा पाऊस, ग्रामीण भागात उडाली दाणादाण https://bit.ly/3krL8In





  1. मुंबईत ओल्ड पासपोर्ट ऑफिस इमारतीत केमिकल लॅबमध्ये भीषण स्फोट, एक महिला जखमी, आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश https://bit.ly/3hCBsJe





  1. आजपासून एसटी पूर्ण क्षमतेने धावणार; प्रवाशांना मास्क, सॅनिटायझर बंधनकारक https://bit.ly/3mwES3Z





  1. आयपीएलच्या महासोहळ्यासाठी यूएई सज्ज, उद्यापासून तेराव्या मोसमाचं बिगुल वाजणार https://bit.ly/2RFILFE



*एबीपी माझा स्पेशल* : कोल्हापुरात कोविड सेंटरमध्ये नामकरण सोहळा, कोरोनामुक्त महिलांना बारशाचं निमंत्रण https://bit.ly/3ccLoIn



*BLOG* | डॉक्टरांचं हौतात्म्य विसरता कामा नये! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2FK2dhE



*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv



*इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv



*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha



*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv



*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv



*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR