एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स |  18 जून 2020 | गुरुवार




  1. चिनी दूरसंचार उपकरणांवर बंदी, सरकारचा निर्णय, मोबाईल सर्व्हिस कंपन्यांना चिनी उपकरणं काढण्याचे आदेश https://bit.ly/3d9EwdL



  1. चिनी वस्तूंवरील बहिष्काराची तीव्रता वाढवणार, कॅटकडून 500 पेक्षा जास्त वस्तूंची यादी जाहीर https://bit.ly/2NcGVti



  1. गलवान घाटीत भारतीय जवानांना निशस्त्र का पाठवलं? राहुल गांधी यांचा सवाल https://bit.ly/2YP5hPd तर राहुल यांचं वक्तव्य अत्यंत दुर्देवी, संबित पात्रा यांचं प्रत्युत्तर  https://bit.ly/2Nbu9eG



  1. नात्यात अंतर पडत असेल तर विधानपरिषदेची ब्याद नको, राजू शेट्टींची फेसबुक पोस्ट https://bit.ly/2YbUvU5 तर विधानपरिषदेची जागा कार्यकर्त्यांना दिली असती तर योग्य ठरलं असतं, स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्षांची भूमिका https://bit.ly/37Gqzmh



  1. तीन दिवसांच्या वेटिंगनंतर काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्र्यासोबत बैठक, काँग्रेसमध्ये कुठलीही नाराजी नाही बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य https://bit.ly/30Tkf9H



  1. सकारात्मक बातमी... मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 29 दिवसांवर, तर रुग्णवाढीचा सरासरी दर कमी होऊन 43 टक्क्यांवर https://bit.ly/30SjBsX



  1. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सकाळपासून मुसळधार पाऊस, मुंबईतही पावसाला सुरुवात https://bit.ly/2CdvhfC



  1. देशात सलग बाराव्या दिवशी इंधन दरवाढ, मुंबईत गेल्या आठवडाभरात पेट्रोल 26 रुपये प्रति लिटर तर डिझेल 2 रुपये प्रति लिटरने महागलं https://bit.ly/2Nf1u8t



  1. भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर अस्थायी सदस्य म्हणून आठव्यांदा निवड, भारताला एकूण 192 वैध मतांपैकी 184 मते https://bit.ly/3da1LUR



  1. नेपाळच्या संसदेत नव्या राजकीय नकाशाला बिनविरोध मंजुरी, भारताचा लिपुलेख, कालापानी, लिंपियाधुरा भागही नेपाळच्या नव्या नकाशात https://bit.ly/2N6VX3N


BLOG : हाती तिफणीची 'कास', मनी प्रसिद्धीची 'आस'... एबीपी माझाचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांचा ब्लॉग https://bit.ly/2UVD88l


BLOG : फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3da5npT


BLOG : पुन्हा एकदा शेतकरी चळवळीची पांगापांग! एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांचा ब्लॉग https://bit.ly/37DgLJS


BLOG : आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी.. | आज जेजुरीत यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष झाला असता!, एबीपी माझाचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांचा ब्लॉग https://bit.ly/2Nf5Ood


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


हॅलो अॅपhttp://m.helo-app.com/al/mUfSswxex


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR