ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2020 | शनिवार




  1. राज्यभरात पावसाचं धुमशान, पुणे, सांगली, कोल्हापूरसह मराठवाड्यातही मुसळधार, आणखी काही दिवस जोर कायम राहण्याची शक्यता https://bit.ly/30Uaw2d

  2. नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत, टप्प्याटप्प्यानं जिम, मंदिरं सुरु करणार, कोरोना चाचणीचे दर 800 रुपयांवर आणणार https://bit.ly/3lpglMS

  3. ओबीसींसाठी सुरु केलेली लढाई बोथट करण्यासाठी राजेंनी अर्धवट माहिती दिली, वडेट्टीवारांचा आरोप; ओबीसीत येण्याबाबत वडेट्टीवारांनी विचारणा केल्याचा संभाजीराजेंचा दावा https://bit.ly/3jZk3w8

  4. मराठा संघटनांच्या विरोधानंतर उद्याची एमपीएससी लांबणीवर, ओबीसी नेते नाराज, 1 आणि 22 नोव्हेंबरला होणाऱ्या परीक्षांबाबत संभ्रम कायम https://bit.ly/2GIYyS6

  5.  कर्जत मतदार संघातील खराब रस्त्यावरुन गोपीचंद पडळकर-रोहित पवार यांच्यात सोशल मीडियावर जुंपली, पडळकरांच्या टीकेला रोहित पवार यांचे फेसबुक पोस्टवरून उत्तर https://bit.ly/3dhRxDr

  6. IAS सुधाकर शिंदेंच्या मृत्यूने शोककळा, नांदेडमध्ये योग्य उपचार न मिळाल्याचा परिवाराचा आरोप https://bit.ly/30TZKc7

  7. पाकव्याप्त काश्मीरमधून होणाऱ्या हत्यारांच्या तस्करीचा कट उधळण्यात भारतीय लष्कराला यश, नदीमार्गे सुरु होती तस्करी, मोठा शस्त्रसाठा जप्त https://bit.ly/2FlGJb8

  8. कोरोना आणि लॉकडाऊनमुळं खिसा रिकामा झाला असताना महागाईची झळ, भाज्या आणि डाळी महागल्या, सामान्यांची अडचण वाढली https://bit.ly/3dfuLvY

  9. जगप्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलची धुरा मराठी माणसाच्या हाती, श्रीकांत दातार यांची अकरावे अधिष्ठाता म्हणून घोषणा, 1 जानेवारीपासून पदभार स्वीकारणार https://bit.ly/3nAYTH8

  10. आयपीएलमध्ये सूर गवसत नसलेल्या धोनीविरोधात ट्रोलर्सचा विकृतीचा कळस, इन्स्टामधल्या कमेंटमध्ये मुलीवर बलात्काराची धमकी, सर्वांकडून संताप व्यक्त https://bit.ly/2SKyIiR


माझा कट्टा : खासदार संभाजीराजे छत्रपती आज रात्री 9 वाजता माझा कट्ट्यावर

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक- https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम- https://t.me/abpmajhatv


Android/iOS App ABPLIVE- https://goo.gl/enxBR