एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 सप्टेंबर 2020 | शुक्रवार





  1. अभिनेत्री कंगना रनौतचं महाराष्ट्राला टिका करणाऱ्यांना ट्वीट करुन आव्हान, 9 सप्टेंबरला मुंबईत येणार, कुणाच्या बापात हिंमत असेल तर अडवून दाखवा https://bit.ly/2EZrDaF तर मुंबई मराठी माणसाच्या बापाची असल्याचं संजय राऊत यांचं प्रत्युत्तर https://bit.ly/3lP52P1





  1. कंगना मुंबईत आली तर शिवसेनेच्या रणरागिणी थोबाड फोडतील, प्रताप सरनाईकांचा इशारा https://bit.ly/354amYN मुंबईवर केलेल्या टीकेमुळे कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नसल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख याचं वक्तव्य https://bit.ly/2QV3yEQ





  1. तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुखांकडून लडाख दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सीमेवरील तयारीचा आढावा https://bit.ly/2F6Mb0Q 'LAC  वर स्थिती तणावपूर्ण, मात्र आपलं सैन्य सज्ज', लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांची ग्वाही https://bit.ly/3jMT9Y8





  1. पुण्यात कोरोना परिस्थिती बिकट असतानाही भाजप आणि राष्ट्रवादीचं 'तेरी भी चूप, मेरी भी चूप.. दोन्ही महापालिकाची तात्पुरती कोविड हॉस्पिटल रिकामीच https://bit.ly/3bpFGCq शरद पवारांनी पिंपरी पालिकेत अचानक भेट देऊन टोचले कान https://bit.ly/2Z1jklV





  1. कोरोना काळात रुग्णांना गरज असताना नाशिक मनपा हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर धूळखात पडून, गाजावाजा करत सुरु केलेल्या हजार बेडच्या हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्षात 500 बेड उपलब्ध https://bit.ly/2QQp11A





  1. अंतिम वर्षाची परीक्षा 50 मार्कांची तर वेळ एक तासाची, 50 मार्क इंटर्नलला, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती, कुलगुरुंच्या अहवालानंतर अंतिम निर्णय https://bit.ly/32WKLOL





  1. NEET-JEE परीक्षा संदर्भातील फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, महाराष्ट्रासह सहा राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांनी दाखल केली होती याचिका https://bit.ly/3gUxyuN





  1. अपघातग्रस्तासाठी बच्चू कडू जेव्हा 'देवदूत' बनतात, अपघातग्रस्त व्यक्तीला स्वत:च्या शासकीय वाहनातून केलं रूग्णालयात दाखल https://bit.ly/3gX7wqT





  1. दिल्लीतील 43 कोटी रुपयांच्या 6 किलो सोने तस्करीचे सांगली कनेक्शन, आटपाडी तालुक्यात छापे, आठ जणांना अटक https://bit.ly/3gW2Z85





  1. तैवानमध्ये चीनचं सुखोई विमान कोसळलं, तैवानच्या वायुदलाने विमान पाडल्याचा चीनचा संशय https://bit.ly/354Dzmt



*BLOG* | महाराष्ट्रात 'दस्तक', पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2F2EQQ0



*BLOG* | 'शिक्षक' आपल्याला समजलेत का? एबीपी माझाच्या प्रतिनिधी वृषाली यादव यांचा ब्लॉग https://bit.ly/3jJMLAQ



*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv



*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv



*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha



*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv



*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv



*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR